By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेला अंगावर घेण्यासाठी रशियाने थेट यमराजच उतरवला…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालेटेस्ट न्यूज

वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेला अंगावर घेण्यासाठी रशियाने थेट यमराजच उतरवला…

admin
Last updated: 2026/01/09 at 1:03 PM
admin Published January 9, 2026
Share
SHARE

रशिया आणि अमेरिकेमध्ये अणवस्त्र युद्ध सुरु होण्याचा धोका वाढला आहे. 2026 मध्ये दोन्ही महाशक्ती असलेले देश आपली अणवस्त्र आणि शस्त्र घेऊन एकमेकांच्या समोर आले आहेत. त्याआधी या दोन्ही सुपरपावर देशांमध्ये अणवस्त्रांवरुन मोठ्या प्रमाणात डायलॉगबाजी सुरु आहे.

या डायलॉगबाजीमध्ये जगाला महाविनाशाचे संकेत दिसू लागले आहेत. आपल्याकडे जशी संसद आहे तसं रशियन स्टेट ड्यूमाच्या संरक्षण समितीचे पहिले डेप्युटी हेड आणि पुतिन यांचे निकटवर्तीय एलेक्सी जुरालेव यांनी अमेरिकेला जोरदार धमकी दिली आहे. “अमेरिकेवर टॉरपीडोने हल्ले करा. अमेरिकेवर अणूबॉम्ब टाका किंवा अटलांटिकमध्ये अमेरिकेच्या काही नौकांवर हल्ला करुन त्या बुडवून टाका” अमेरिकेने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, “संपूर्ण पश्चिमी गोलार्ध अमेरिकेचा भाग आहे. वेनेजुएलाला विरोधी शक्तींच ऑपरेटिंग हब बनू देणार नाही. वेनेजुएलाच तेल शत्रुंच्या ताब्यात जाऊ देणार नाही”

रशियाआणि अमेरिकेत सुरु असलेल्या या शाब्दीक वादाच्या केंद्रस्थानी वेनेजुएला आहे. अमेरिकेने वेनेजुएलाच्या राष्ट्रपतींच अपहरण करुन त्यांना बंधक बनवलं. वेनेजुएलातून रशिया अणि चीनला कच्चा तेलाचा पुरवठा होतो. वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेने रशियन तेल टँकर आपल्या ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर पुतिन यांचा पार हाय आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुठल्याही दिवशी संघर्ष अणवस्त्र वापरण्यापर्यंत जाऊन पोहोचेल, अशी स्थिती आहे. अटलांटिकमध्ये अमेरिकेपासून आपले तेल टँकर वाचवण्यासाठी वेनेजुएलाच्या समुद्रात पुतिन यांनी पाणबुडी, युद्धनौका पाठवल्या आहेत. हे सर्व रशियन नॉर्दर्न फ्लीटचा भाग आहे. जागतिक स्तरावर सर्वात जास्त चर्चा त्या पाणबुडीची होतेय, ज्याला यमराज म्हटलं होतं.

रेडियोएक्टिव सुनामी निर्माण करण्याची क्षमता

अटलांटिक सागराच्या पोटात रशियाने पाठवलेला यमराज सध्या गस्त घालतोय. BS-329 बेलगोरोद ही रशियन अणवस्त्र पाणबुडी आहे. जगातील ही सर्वात लांब आणि रहस्यमयी पाणबुडी आहे. यात 100 मेगाटन न्यूक्लियर पेलोड भरलेला आहे. जगातील ही एकमेव सुपर टॉरपीडो, अंडर वॉटर ड्रोन पोसायडन घेऊन जायला सक्षम आहे. या सबमरीनवरील शस्त्रांचा वापर करुन रशियाकडे 500 मीटर ऊंच रेडियोएक्टिव सुनामी निर्माण करण्याची क्षमता आहे.

अमेरिकेकडे सुद्धा असं शस्त्र नाहीय

अमेरिकेच्या किनारपट्टीवरील शहराला ही पाणबुडी क्षणार्धात कब्रस्तान बनवू शकते. या पाणबुडीच्या हल्ल्यामुळे जे रेडिएशन पसरेल त्यामुळे येणारी काही वर्ष माणसाला पाऊल ठेवणं कठीण होऊन बसेल. सध्या जगातील कुठल्याही देशाकडे या पाणबुडीला तोड नाहीय. अमेरिकेकडे सुद्धा असं शस्त्र नाहीय.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin January 9, 2026 January 9, 2026
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्याम्युच्युअल फंडलेटेस्ट न्यूजशेअर बाजारशेअर मार्केटस्टर मनी विश्लेषण

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

admin admin January 20, 2026
दोन वर्षापूर्वी मेलेल्या बायकोचा डेटिंग अ‍ॅपवर मेसेज,बाहेर उभी आहे, आत तर घ्या,नवरा कोमात; असं कसं घडलं?
जगात आणखी एका मुस्लिम देशाची भर पडणार? चीनला रोखण्यासाठी अमेरिकेचा मास्टर प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …
Video : पाकिस्तानच्या कुरापती थांबेना, जम्मूत ड्रोन हल्ला, भारताकडून चोख प्रत्युत्तर …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?