By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: प्रभु तुम्ही सुखामृताचे डाेहाे। म्हणाेनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वाेलावाे लाहाें। येथही जरी सलगी करूं बिहाें। तरी निवाें कें पां।। 9.5
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
ताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्रलेटेस्ट न्यूज

प्रभु तुम्ही सुखामृताचे डाेहाे। म्हणाेनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वाेलावाे लाहाें। येथही जरी सलगी करूं बिहाें। तरी निवाें कें पां।। 9.5

admin
Last updated: 2025/11/10 at 1:06 PM
admin Published November 10, 2025
Share
SHARE

नवव्या अध्यायाचा प्रारंभ ज्ञानेश्वरांनी काेणास उद्देशून केला आहे हा कधी कधी वादाचा मुद्दा हाेताे.ते श्राेत्यांना उद्देशून म्हणत आहेत की, निवृत्तिनाथांशी बाेलत आहेत, असा संभ्रम पडताे; पण या शंकेत पडण्याचे कारण नाही.

या ठिकाणी निवृत्तिनाथ हे स्ूर्तिस्थान असले तरी ते एक श्राेतेच आहेत.तेव्हा या ओव्या निवृत्तिनाथांसह सर्व श्राेत्यांना उद्देशून आहेत असे मानणे उचित हाेईल. मागील ओवीत ज्ञानेश्वर एक प्रतिज्ञा अशी करतात की, श्राेतेहाे, तुम्ही अवधान देऊन माझे निरूपण ऐकले तर तुम्हांला सर्व सुख प्राप्त हाेईल. इतके सांगितल्यावर आपण प्रतिज्ञा घेऊन बाेललाे हे ज्ञानेश्वरांच्या ध्यानात आले.आपण माेठे धैर्य केले, आपल्या हातून थाेडा उद्धटपणा झाला असे त्यांना त्वरित वाटले आणि ते लगेच कळवळून श्राेत्यांना म्हणतात की, महाराज तुम्हां सर्व संतांपुढे मी प्रतिज्ञा घेऊन माेठ्या आढ्यतेने बाेलत आहे असे नाही.

माझे हे बाेल गर्वाचे नसून आपण लक्ष द्यावे.अशी लडिवाळ विनंती आहे. श्राेतेहाे, तुमच्यासारखे प्रेमळ व मनाेरथ पूर्ण करणारे श्राेते मायबाप म्हणून ज्याला लाभले आहेत, ताे मी थाेडा हट्ट करत आहे.हा हट्ट वा माझे मनाेरथ तुम्ही सहज रीतीने पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे. तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा माझ्या अंत:करणात प्रसन्नतेचे हिरवेगार मळे पिकविताे.या सावलीत मी संसारतत्प असा जीव माेठ्या आनंदाने लाेळत आहे. प्रभू, तुम्ही संतपुरुष सुखाच्या अमृताचे खाेल डाेह आहात, म्हणून मी त्याच्यात मनसाेक्त स्नान करीत आहे.तुमच्या ठिकाणी ही मी सलगी करण्यास भ्यालाे अथवा संकाेचलाे तर मग माझे चित्त काेठे शांत हाेईल?

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

TAGGED: History - इतिहास
admin November 10, 2025 November 10, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
टेक-गॅजेटलेटेस्ट न्यूज

दिवसभराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद; बँक निफ्टीत मोठी वाढ; कोणते शेअर्स चमकले?

starmoney starmoney October 25, 2024
Share Market : शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’! सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला; निफ्टी 24,000च्या खाली
स्त्रियांना अधिक उत्तेजित करण्यासाठी ‘या’ 5 ठिकाणी हलकासा स्पर्श करा!
मेहुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने दाजीने केली हत्या! मुंडके कापून फेकले …
The Best Street Style From Paris Fashion Week Spring
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?