By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: “मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > “मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली…
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालेटेस्ट न्यूज

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली…

admin
Last updated: 2025/11/04 at 9:08 AM
admin Published November 4, 2025
Share
SHARE

बाळाचा जन्म हा त्याच्या आईवडिलांसाठी जगातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो पण नुकताच सोशल मिडियावर एक हादरवणारा व्हिडिओ व्हायरलझाला आहे ज्यात महिलेची नुकतीच प्रसुती झाल्याचे दिसते.

महिलेला दोन जुळी मुलं होतात पण त्यांचा रंग पाहताच वडिलांना इतका राग येतो की रुग्णालयातच तो आपल्या पत्नीला डाफरायला सुरुवात करतो. हा सर्वच हाय व्होल्टेज ड्रामा आता इंटरनेटवर व्हायरल झाला असून याची कडी भारताशी जोडलेली आहे. आता हे कसे ते चला जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?

व्हिडिओतील ही घटना अमेरीकेमध्ये घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. यात आपल्याला दिसते की, एक महिला रुग्णालयात आपल्या दोन नवजात मुलांना घेऊन बेडवर लेटली आहे. याच क्षणी तिचा नवरा आपल्या मुलांचा चेहरा पाहायला येतो पण त्यांचा रंग पाहूनच त्याच राग ओसांडून बाहेर पडतो. तो रागातच म्हणतो की, “ही मुले माझी नाहीत”. हे ऐकताच महिला जोरजोरात रडू लागते. आनंदाचे वातावरण क्षणातच दु:खात बदलल्याचे व्हिडिओत दिसून येते. सांगितले जात आहे की, महिला तिच्या प्रेग्नंसीआधी भारतात फिरायला आली होती, हेच कारण आहे की तिच्या पतीचा तिच्यावर विश्वास बसत नाहीये की ही मुले त्याचीच आहेत. गोऱ्या रंगाच्या या कपलला सावळी मुले कशी होऊ शकतात असा प्रश्न पती वारंवार व्हिडिओत करताना दिसून येतो. पण थांबा, यामागचे सत्य काही वेगळेच आहे.

व्हिडिओ येथे पहा !

व्हिडिओचा सखोल तपास केल्यानंतर असे समोर आले आहे की हा सर्व ड्रामा आणि हा व्हिडिओ खोटा आहे. यात दाखवण्यात आलेली प्रत्येक गोष्ट ही एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. म्हणजेच व्हिडिओत करण्यात आलेला दावाही खोटा आहे आणि हा व्हिडिओ देखील फेक आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी वास्तववादी दिसत आहेत की जवळजवळ प्रत्येक यूजरला ही दृश्ये खरीखुरी असल्याचा भास झाला आहे. दररोज, एआय क्रिएटेड व्हायरल व्हिडिओ लोकांच्या भावनांवर खेळत आहेत, म्हणून कोणत्याही क्लिपवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचा स्रोत आणि सत्यता तपासा. हा व्हायरल व्हिडिओ @memexsport नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

You Might Also Like

चांदी 2 लाखांच्या पार! सोन्यानेही रचला इतिहास, आता पुढे काय होणार?

2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?

पूल तुटला, आरडाओरडा अन् किंकाळ्या, ४० जणांचा मृत्यू…

लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?

भारतातील एकमेव राज्य, जे इंग्रजांना कधीच जिंकता आले नाही…

TAGGED: Video news, Viral
admin November 4, 2025 November 4, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयलेटेस्ट न्यूज

आईने रचला भयानक कट, प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं …

admin admin February 1, 2025
प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; अन उपस्थितांनी …
महिलांना पुरूषांपेक्षा जास्त सेक्सची गरज असते, जाणून घ्या त्यामागील पाच कारणे
धक्कादायक घटना,मेहुण्याने पाण्यात दारु मिसळून तिला प्यायला दिली अन विपरीत घडल !
“…तर जमीन परत द्यावी लागणार”; वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीशीवर AIMIM आमदाराचे विधान
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?