By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो. डोनाल्ड ट्रम्प यांना थेट उत्तर….
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयलेटेस्ट न्यूज

कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो. डोनाल्ड ट्रम्प यांना थेट उत्तर….

admin
Last updated: 2025/09/28 at 2:26 PM
admin Published September 28, 2025
Share
SHARE

भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावत धक्का दिला. यासोबतच H-1B व्हिसाबद्दलही हैराण करणारा निर्णय घेतला. अमेरिका दबाव टाकत असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवलीये.

 

Contents
भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावत धक्का दिला. यासोबतच H-1B व्हिसाबद्दलही हैराण करणारा निर्णय घेतला. अमेरिका दबाव टाकत असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवलीये. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी नुकताच भारत आणि रशियाच्या संबंधांवर भाष्य केले. सर्गेई लावरोव यांनी भारत-रशिया संबंधांना एक विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी म्हणून वर्णन केले. हेच नाही तर त्यांनी दोन्ही देशांमधील नाते अनेक वर्षांचे असल्याचेही स्पष्ट केले. भारत रशियाकडून अजूनही तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा थयथयाट सुरू आहे.अमेरिकेच्या दबावानंतरही भारत आणि रशियाची भागीदारी अडचणीत नसल्याचे स्पष्ट सांगताना सर्गेई लावरोव दिसले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, भारत हा स्वत: कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे ठरवतो. भारत-अमेरिका व्यापार वाढवण्यासाठी अमेरिका कोणत्याही अटी घालेल, परंतु तिसऱ्या देशांसोबतच्या संबंधांचे निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. भारताची निती तुर्कीसारखी आहे.भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता मोठा दबाव हा भारतावर आहे. अमेरिका वेगवेगळ्या पद्धतीने जगाला सांगत आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने काय नुकसान होतंय. फक्त भारतच नाही तर चीन देखील मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, भारतावर लावलेल्या निर्बंधांसारखे निर्बंध किंवा टॅरिफ चीनवर अमेरिकेने लावला नाही.यादरम्यान भारतावर काही गंभीर आरोप करत भारत हा रशियाचे कपडे धुण्याच्या मशिनप्रमाणे काम करत असल्याचे अमेरिकेने म्हटले. यादरम्यान भारताने अगोदरच स्पष्ट केले होते की, आमच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत तर नका करू. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमध्ये पूर्वीसारखे संबंध कायम आहेत. उलट भारताने टॅरिफनंतरही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केलीये. आता पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर डिसेंबर महिन्यात येणार आहेत. या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अमेरिकेचा दाैरा रद्द केला.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी नुकताच भारत आणि रशियाच्या संबंधांवर भाष्य केले. सर्गेई लावरोव यांनी भारत-रशिया संबंधांना एक विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी म्हणून वर्णन केले. हेच नाही तर त्यांनी दोन्ही देशांमधील नाते अनेक वर्षांचे असल्याचेही स्पष्ट केले. भारत रशियाकडून अजूनही तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा थयथयाट सुरू आहे.

 

अमेरिकेच्या दबावानंतरही भारत आणि रशियाची भागीदारी अडचणीत नसल्याचे स्पष्ट सांगताना सर्गेई लावरोव दिसले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, भारत हा स्वत: कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे ठरवतो. भारत-अमेरिका व्यापार वाढवण्यासाठी अमेरिका कोणत्याही अटी घालेल, परंतु तिसऱ्या देशांसोबतच्या संबंधांचे निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. भारताची निती तुर्कीसारखी आहे.

 

भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता मोठा दबाव हा भारतावर आहे. अमेरिका वेगवेगळ्या पद्धतीने जगाला सांगत आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने काय नुकसान होतंय. फक्त भारतच नाही तर चीन देखील मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, भारतावर लावलेल्या निर्बंधांसारखे निर्बंध किंवा टॅरिफ चीनवर अमेरिकेने लावला नाही.

 

यादरम्यान भारतावर काही गंभीर आरोप करत भारत हा रशियाचे कपडे धुण्याच्या मशिनप्रमाणे काम करत असल्याचे अमेरिकेने म्हटले. यादरम्यान भारताने अगोदरच स्पष्ट केले होते की, आमच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत तर नका करू. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमध्ये पूर्वीसारखे संबंध कायम आहेत. उलट भारताने टॅरिफनंतरही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केलीये. आता पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर डिसेंबर महिन्यात येणार आहेत. या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अमेरिकेचा दाैरा रद्द केला.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin September 28, 2025 September 28, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
बँकयशस्वी उद्योजकलेटेस्ट न्यूजशेअर मार्केट

HDFC-ICICI Bank बॅंकेचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावलेत 50000 कोटी रुपये!

starmoney starmoney October 21, 2024
2021 London Awards: Dua Lova, Natalia Styles & More Wow on Red Carpet
देशातील या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या, एक कोटीसाठी फक्त एकच मूर्ती कमी का?; काय कारण?
HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री, पाहा कुठे सापडले कीती रुग्ण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?