By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: टेक ऑफ नंतर 30 वर्षानंतर विमान लँड झाले पायलटने एक प्रश्न विचारला; नंतर घडलं ते रहस्य आजपर्यंत ….
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
स्टर मनी विश्लेषण

टेक ऑफ नंतर 30 वर्षानंतर विमान लँड झाले पायलटने एक प्रश्न विचारला; नंतर घडलं ते रहस्य आजपर्यंत ….

admin
Last updated: 2025/06/15 at 12:12 PM
admin Published June 15, 2025
Share
SHARE

टेक ऑफ नंतर एक

विमानाने तब्बल 30 वर्षानंतर लँडिंग केल कुणी सांगितले तर अजिबात विश्वास नाय बसणार. पण, असं घडलं आहे. टेक ऑफ नंतर एका विमानाने 30 वर्षांनतर लँडिंग केले.

मात्र, या पेक्षा अनपेक्षित विमानाच्या लँंडिगनंतर घडले. हे विमान लँड होताना या विमानाच्या पायटने एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर एकल्यावर विमानाने पुन्हा टेक ऑफ केले. तेव्हापासून हे विमान एक मोठं रहस्य बनले आहे. याचे रहस्य अद्याप कुणालाच उलगडलेले नाही.

 

अमेरिकेच्या फ्लाइट 914 ची ही रहस्यमयी कहाणी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लाइट 914 ने 2 जुलै 1955 रोजी न्यू यॉर्कहून मियामीला उड्डाण केले. या विमानात एकूण 57 प्रवासी होते, त्यांच्यासोबत 6 क्रू मेंबर्स होते. हे विमानाने न्यू यॉर्कहून उड्डाण केले होते, पण मियामीला कधीच पोहोचले नाही. ते मध्यभागी, म्हणजेच हवेत चगायब झाले. अमेरिके सरकारने याचा खूप शोधला घेतला. मात्र, आजपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही.

 

या घटनेतील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 30 वर्षांपूर्वी म्हणजेच 1955 मध्ये गायब झालेले फ्लाइट 914 हे विमान 9 मार्च 1985 रोजी व्हेनेझुएलाच्या कराकस विमानतळावर रहस्यमयरित्या लँड झाले. विमानतळाच्या वाहतूक नियंत्रण विभागाला या लँडिंगची माहिती नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हे फ्लाइट कराकस विमानतळावर उतरले तेव्हा विमानाच्या पायलटने तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारले की ते कोणते वर्ष आहे.

 

ग्राउंड स्टाफने त्याला सांगितले की ते वर्ष 1985 आहे. हे ऐकून पायलटने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला अरे देवा. यानंतर, कोणालाही काही समजण्यापूर्वीच विमान पुन्हा आकाशात उडाले. आजपर्यंत या रहस्यमय विमानाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. अमेरिका अजूनही हे रहस्यमय गूढ उकलण्यात गुंतलेली आहे.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

भारतातील एकमेव राज्य, जे इंग्रजांना कधीच जिंकता आले नाही…

एक किलो बटाट्याची किंमत 1,00,000;जगातील सर्वात महागडा बटाटा,काय आहे खास?

इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न; शेकडो वाहनांचा मालक जावई नेमका कोण?

TAGGED: स्टर मनी विश्लेषण
admin June 15, 2025 June 15, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीय

रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

admin admin November 1, 2024
लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?
८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती रुपयांनी वाढणार?
प्रेयसीचा साखरपुडा, प्रियकराची शेवटची इच्छा, हॉटेलमध्ये भेटले, रात्रभर राहीले, सकाळी मात्र…
महिलेने रचला इतिहास! डुकराच्या किडनीने मिळाले जीवनदान, मग अचानक घडलं काय ?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?