By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: तलावाला स्पर्श करताच पक्षी बनतात ‘दगड’! तलावाच्या आजुबाजूला पशुपक्ष्यांच्या दगडाच्या ‘मूर्ती’ आढळतात, ज्या पाहणार्‍याला थक्क करतात …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
लेटेस्ट न्यूजस्टर मनी विश्लेषण

तलावाला स्पर्श करताच पक्षी बनतात ‘दगड’! तलावाच्या आजुबाजूला पशुपक्ष्यांच्या दगडाच्या ‘मूर्ती’ आढळतात, ज्या पाहणार्‍याला थक्क करतात …

admin
Last updated: 2025/06/13 at 1:02 AM
admin Published June 13, 2025
Share
SHARE

लं डन : पृथ्वी अनेक गूढ आणि भयावह रहस्यांनी भरलेली आहे. निसर्गाने मानवाला आश्चर्यचकित आणि त्रस्त करणाऱ्या अनेक संधी दिल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला पृथ्वीवरील अशाच एका तलावाविषयी सांगणार आहोत, जो पक्ष्यांना जणू काही दगडात रूपांतरित करतो.

 

हा तलाव आहे टांझानियातील नॅट्रॉन तलाव, जो पाण्याचा एक विलक्षण आणि रहस्यमय स्रोत आहे.

दुरून पाहिल्यास हा तलाव अत्यंत शांत आणि मोहक वाटतो; परंतु जवळ जाताच त्याचे खरे आणि भयावह स्वरूप समोर येते. जवळून पाहिल्यास तो अत्यंत कठोर आणि अवास्तविक भासतो. अशी समजूत आहे की या तलावाच्या पाण्याला जो कोणी स्पर्श करतो, तो दगड बनतो. या तलावाच्या आजुबाजूला पशुपक्ष्यांच्या दगडाच्या ‘मूर्ती’ आढळतात, ज्या पाहणार्‍याला थक्क करतात आणि भीतीदायकही वाटतात. यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे पाण्यातील अल्कलाईन (क्षार) आणि अमोनियाचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. ही प्रक्रिया इजिप्तमध्ये ममींना (मृतदेहांना) सुरक्षित ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्रक्रियेशी मिळतीजुळती आहे.

 

प्रसिद्ध पर्यावरणवादी निक ब्रँडेट यांनी त्यांच्या ‘अक्रॉस द रेव्हेज्ड लँड’ या पुस्तकात याचा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, या पाण्यातील मीठ आणि सोड्याचे प्रमाण गरजेपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. पाण्यातील अल्कलाईनची पातळी पीएच 9 ते पीएच 10.5 पर्यंत आहे, म्हणजेच अमोनियाइतकी तीव्र. या पाण्याचे तापमानही जवळपास 60 अंश सेल्सिअस इतके उच्च असते. याव्यतिरिक्त, पाण्यात ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या राखेत आढळणारा एक विशिष्ट घटकही आढळून आला आहे.

 

या तलावाच्या परिसरात कोणताही माणूस राहत नाही. लोक या पाण्याच्या संपर्कात न येण्याचीच खबरदारी घेतात. येथे भेट देण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. निसर्गाची ही किमया खरोखरच अचंबित करणारी आहे, जी आपल्याला त्याच्या अफाट शक्तीची आणि अनाकलनीय रहस्यांची जाणीव करून देते.

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin June 13, 2025 June 13, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीय

‘पहलगाम’चा बदला घेण्याची वेळ ठरली ! ‘या’ दिवशी होणार युद्धाला सुरुवात? पाकिस्तानी मंत्र्याने थेट तारीख सांगितली !

admin admin April 29, 2025
प्रकाशपर्वाच्या तेजासोबतच सेन्सेक्स आणि सोन्याच्या तेजीने दिवाळी तेजोमय ! चांदी उतरली
महाभारत काळात कुंतीला दिलेला शाप, आजही भोगत आहेत सर्व महिला
हिंदुजा समूहाचे (Hinduja Group) चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे लंडनमध्ये दुःखद निधन,38 देशांत ‘अरबोंचे’ साम्राज्य, Ashok Leyland, IndusInd Bank…
प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; अन उपस्थितांनी …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?