By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आरोग्यस्टर मनी विश्लेषण

जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

admin
Last updated: 2025/05/26 at 2:02 AM
admin Published May 26, 2025
Share
SHARE

शेवग्याच्या भाजी आणायला जाता तेव्हा घरातील लहान मुलं ही भाजी खाण्यास नकार देतात. शेवग्याच्या पानांची देखील भाजी केली जाते. या भाजीला इंग्रजी ड्रम स्टीक म्हणतात या भाजीला जगातील सर्वात शक्तीशाली भाजी म्हटले जाते.

 

कारण यात पोषक तत्व भरपूर असतात. ज्या भाजीला आपण नाक मुरडतो ती भाजी इतकी हायली पोषक आहे की तुमचे सांधे दुखत असतील तर शेवग्याच्या शेंगाचे कालवण किंवा सुखी भाजी बनवून खायला सुरुवात करा. तुमची गुडघे दुखी लगेच थांबेल. अनेक महागडी सप्लिमेंट्स आणि विटामिन्समध्ये जेवढी पोषक तत्वं मिळत नाहीत. तेवढी शेवग्यात असतात. म्हणूनच तर त्याला सुपरफूड म्हटले जाते. ..

 

शेवग्याचे जबरदस्त फायदे

शेवग्याचे फळात आणि पानात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि आयरन असते. जे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मोठा स्रोत ठरू शकतो.

या शेवगा भाजीत विटामिन C, A आणि एंटीऑक्सीडेंट्स असते, त्यामुळे शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता वाढत असते.

 

 

संशोधनात स्पष्ट झाले आहे की तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. ही भाजी डायबिटिक लोकांसाठी खूपच फायदेशीर असते.

या भाजीत फायबरचे प्रमाण मोठे असते, जी पचनयंत्रणेला मजबूत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्येला दूर करते

या शेवग्याच्या भाजीत कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते जे हडांच्या आरोग्यासाठी अत्यंत अतावश्यक असते.

या भाजीला पाहून लोक नाक का मुरडतात?

शेवगा भाजी अनेकांना माहीती नसते परंतू प.महाराष्ट्रात खूप खाल्ली जाते.

 

 

अनेकांना या भाजीच्या रेसिपी माहिती नाहीत किंवा शिजवण्याची पद्धती माहीती नाहीत.

काही लोक याच्या आकारामुळे चिडतात. त्यांना ही रानटी वनस्पती वाटते.

या भाजीला गावातील भाजी समजून ती काही कामाची नाही असे अनेकांना वाटते.

शेवग्याच्या भाजीला कसे शिजवता येते हा याची माहीती

सांबार किंवा कालवण, भाजी बनवून खाता येते..

पानांचे सूप किंवा चहा बनवून खाता येते.

 

 

शेवग्याच्या पानांची पावडरीला स्मूदी वा भाजीत मिक्स करुन खा..

शेवगा एक अशी भाजी आहे त्यात साधेपणात मोठी ताकद लपलेली आहे. हे केवळ हेल्दीफूड नसून शरीराच्या संपूर्ण विकासासाठी वरदान आहे. जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही बाजारात जाल तेव्हा शेवग्याच्या शेंगा आणायला विसरु नका. तुमच्या शरीराला ताकद येण्यासाठी ही असली हिरो ठरु शकते.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

भारतातील एकमेव राज्य, जे इंग्रजांना कधीच जिंकता आले नाही…

एक किलो बटाट्याची किंमत 1,00,000;जगातील सर्वात महागडा बटाटा,काय आहे खास?

इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न; शेकडो वाहनांचा मालक जावई नेमका कोण?

TAGGED: Health - आरोग्य
admin May 26, 2025 May 26, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
राष्ट्रीयलेटेस्ट न्यूज

८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती रुपयांनी वाढणार?

admin admin January 17, 2025
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन?
अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?
बीडमध्ये ध्वजारोहणावेळी राडा, दत्ता भरणेंचा ताफा अडवून आत्मदहनाचा प्रयत्न …
Share Market : गुंतवणूकदारांची लॉटरी; अवघ्या एका तासात कमावले 4 लाख कोटी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?