By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईमराजकीयराष्ट्रीय

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

admin
Last updated: 2025/05/25 at 1:08 AM
admin Published May 25, 2025
Share
SHARE

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भाजप नेते मनोहरलाल धाकड (BJP Leader Manoharlal Dhakad) यांच्यासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यांचा सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

 

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करताना दिसत आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासदंर्भात भानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये धाकड आणि ती महिला आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत.

 

लैंगिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजप नेत्यांनी नकार दिली आहे. जास्त गोंधळामुळे भानपुरा पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मंदसौर जिल्ह्यातील दलौदा तहसीलमधील बानी गावातील रहिवासी भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा लैंगिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्यासोबत एक महिला कपड्यांशिवाय दिसत आहे. ही संपूर्ण घटना दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

व्हिडिओ 13 मे रोजीचा असल्याची माहिती

धाकड आणि ती महिला रस्त्यावर अतिशय लज्जास्पद अवस्थेत दिसत आहेत. हा व्हिडिओ 13 मे रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या कारमधून हायवेवर उतरताना दिसत आहेत. यावेळी ती महिला कपड्यांशिवाय होती. वाहतूक विभागाच्या नोंदींमध्ये ही गाडी मनोहरलाल धाकड यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

 

पक्षाला अशा लोकांची गरज नाही: भाजप जिल्हाध्यक्ष

धाकड यांच्या पत्नी सध्या मंदसौर जिल्हा पंचायत सदस्या आहेत. त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. याबाबत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित म्हणाले की, पक्षाला अशा गोष्टी करणाऱ्या लोकांची गरज नाही. या प्रकरणाची सत्यता देखील पडताळली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर भाजपने मनोहरलाल धाकडवर मोठी कारवाई केली आहे. धाकडला युवा संघाच्या राष्ट्रीय मंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तपासात असे आढळून आले की हा व्हिडिओ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या भानपुरा पोलिस स्टेशन परिसरात चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडिओसंदर्भात भानपुरा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 296 285 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…

2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?

लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?

TAGGED: Crime news
admin May 25, 2025 May 25, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयलेटेस्ट न्यूज

माणसांनी आता खुशाल शेती करावी; AI बाबत एलॉन मस्क यांच्या भाकीताने जगात खळबळ, ती सीक्रेट योजना काय…

admin admin October 24, 2025
प्रभु तुम्ही सुखामृताचे डाेहाे। म्हणाेनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वाेलावाे लाहाें। येथही जरी सलगी करूं बिहाें। तरी निवाें कें पां।। 9.5
रशियाचा 650 ड्रोनचा घातक प्रहार, युक्रेनची ‘बत्ती गुल’,ऊर्जा क्षेत्रावरील हल्ल्यांमुळे युक्रेन संतापला…
कॅन्सरचा संसर्ग होण्याआधीच थांबवणार सुपर व्हॅक्सीन; उपचारात घडणार क्रांती…
हिंदुजा समूहाचे (Hinduja Group) चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे लंडनमध्ये दुःखद निधन,38 देशांत ‘अरबोंचे’ साम्राज्य, Ashok Leyland, IndusInd Bank…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?