By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यास्टर मनी विश्लेषण

एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या …

admin
Last updated: 2025/05/08 at 4:21 PM
admin Published May 8, 2025
Share
SHARE

प हलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानची दाणादाण उडवून दिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करुन 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले.

जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा यासारख्या दहशतवादी संघटनांच्या तळांना भारताकडून टार्गेट करण्यात आले. पाकिस्तान भारताला सातत्याने अणुहल्ल्याच्या धमक्या देत असताना भारताने ही कारवाई केली आहे.

 

दरम्यान, भारत (India) आणि पाकिस्तान दोन्ही न्यूक्लियर पॉवर देश आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठी लष्करी कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानने अणुहल्ल्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली होती. तथापि, भारताने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले. अशा परिस्थितीत जर पाकिस्ताननेही भारतावर हल्ला केला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करु शकतो.

 

रेडिएशनचा सर्वात मोठा धोका

अणुबॉम्ब हे जगातील सर्वात धोकादायक शस्त्र आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने (America) जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून मोठा विध्वंस घडवून आणला होता. या हल्ल्यात जपानमधील हिरोशिमामध्ये काही मिनिटांत सुमारे 80 हजार लोक मृत्युमुखी पडले होते. स्फोटामुळे इतकी उष्णता निर्माण झाली होती की, अनेक लोक या उष्णतेमुळे मरण पावले होते. त्याचवेळी, हल्ल्यानंतर इतके धोकादायक रेडिएशन पसरले की, नंतर यामध्येही अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. या रेडिएशनचा परिणाम आजही हिरोशिमामध्ये दिसून येतो. तर नागासाकी येथील अणुहल्ल्यानंतर शहराचा 80 टक्के भाग उद्ध्वस्त झाला होता.

 

रेडिएशनपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

जर एखाद्या देशाने अणुहल्ला केला तर संरक्षणासाठी खूप कमी वेळ असतो, कारण स्फोटानंतर उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते आणि खूप लवकर पसरते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचे रेडिएशन अनेक किलोमीटरपर्यंत पसरते. अशा परिस्थितीत, रेडिएशनपासून वाचण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करु नका, जिथे जागा मिळेल तिथे स्वतःला बंदिस्त करा आणि पुढील 24 तास बाहेर पडू नका. तसेच, तुम्ही घातलेले कपडे ताबडतोब काढून टाका, मात्र ते इतर व्यक्ती आणि प्राण्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका, कारण कपड्यांवर रेडिएशन राहण्याची शक्यता जास्त असते. यानंतर आंघोळ करा. लक्षात ठेवा की, शरीराला साबणाने जास्त घासू नका. डोळे, नाक आणि कान स्वच्छ कपड्याने साफ करा.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…

admin May 8, 2025 May 8, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीय

रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

admin admin November 1, 2024
Video : ग्लेशियर फुटून अख्खं गाव बर्फाखाली गाडलं, अनेक घरं उद्ध्वस्त तर काही वाहून गेली
आनंदाची बातमी; पावसाची तीव्रता ओसरणार, हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट …
What Are Some Ways to Prevent the Spread of COVID-19?
डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यास डॉलर आणि रुपयावर काय परिणाम होईल? RBIची आधीच तयारी सुरु
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?