By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: पाकिस्तानविरुद्ध मोठा पुरावा सापडला; पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड निघाला पाक सैन्याचा माजी कमांडो
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानविरुद्ध मोठा पुरावा सापडला; पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड निघाला पाक सैन्याचा माजी कमांडो

admin
Last updated: 2025/04/29 at 9:28 AM
admin Published April 29, 2025
Share
SHARE

भारताचं नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिलला दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख उघड झालीय.

त्यात ली भाई, आदिल हुसैन ठोकर आणि हाशिम मुसा उर्फ सुलेमान यांचा समावेश आहे. हाशिम मुसाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, मूळचा पाकिस्तानी असलेला हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी उर्फ सुलेमान हा पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्स एसएसजीचा कमांडो होता. पाकिस्तानी सैन्यात त्याला आसिफ फौजी या नावानं ओळखलं जायचं. एक-दीड वर्षापूर्वी ज्या गटानं पुंछ राजौरीमध्ये घुसखोरी केली होती, त्यात हाच दहशतवादी होता का, याची माहिती घेण्याचे काम सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पुंछमध्ये लष्कराच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ते याच गटाचे कृत्य असू शकते, असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

 

पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळख पटली

पहलगाममध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबु तल्हा हे तिघे असल्याची माहिती समोर आली आहे. हे दहशतवादी टीआरएफ या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना बंदी घातलेल्या लश्कर ए तोयबाशी संबंधित आहे. या दहशतवाद्यांनी पहलगामपासून ६ किलोमीटरवरील बैसरन येथे फिरायला आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला होता.

मास्टरमाइंड कोण?

लश्कर ए तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा पहलगाम हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार असल्याचं सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांचे डिजिटल फूटप्रिंट पाकिस्तानच्या मुजफ्फराबाद आणि कराचीच्या ठिकाणांशी संबंधित असल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सीमेपलीकडे पहलगाम हल्ल्याचा कट शिजल्याच्या संशयाला बळकटी मिळत आहे.

सैन्याच्या गणवेशात आले होते दहशतवादी

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. काही दहशतवादी हे लष्करातील सैन्याचा गणवेश आणि कुर्ता पायजमा घालून घटनास्थळाजवळच्या जंगलातून आले होते. त्यांच्याकडे एके ४७ होत्या. या दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेला अंगावर घेण्यासाठी रशियाने थेट यमराजच उतरवला…

2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?

TAGGED: Pahalgam Attack, Pakistan - पाकिस्तान, Terrorism - दहशतवाद
admin April 29, 2025 April 29, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयराष्ट्रीय

. तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय,ममताजींची अरेरावी याबाबतीत बिलकुल खपवून घेतली जाणार नाही …

admin admin April 13, 2025
भारताने पाकिस्तानची झोप उडवली, लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण तळ केले उद्ध्वस्त …
The States Braces for Protests Over New COVID Rules
मोबाईलचा स्क्रीन गार्डमुळे जीव गेला; सांगलीतील मोबाईल दुकानदाराचा भयानक मृत्यू
6 Reasons Why You Should Travel with Friends
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?