By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > राजकीय > ‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?
राजकीय

‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

admin
Last updated: 2025/03/29 at 1:59 PM
admin Published March 29, 2025
Share
SHARE

करुणा मुंडे यांना देखभालीचा खर्च देण्याच्या दंडाधिकाऱ्यांचा अंतरिम आदेशाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी आज माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

 

यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे लग्न अधिकृत नसल्याचा दावा केला. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलांनी केला. यावेळी कोर्टाने शर्मा यांना अधिकृत लग्नाचा पुरावा आहे का? असा सवाल उपस्थित केला. यावेळी करणा शर्मा यांच्या वकिलांनी पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला.

 

कोर्टात युक्तिवादावेळी करुणा शर्मा यांच्या वकिलांनी पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला. अधिकृत लग्नाचे सगळे पुरावे आम्ही सादर करू, आम्हाला वेळ हवा आहे, असंही वकिलांनी सांगितलं. यानंतर पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा, असं न्यायालयाने म्हटले आहे. तसेच पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार आहे.

 

५ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत करुणा शर्मा अधिकृत लग्नाचे पुरावे सादर करणार आहेत.

कोर्टात नेमकं काय घडलं?

धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत अधिकृत लग्न केलेच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. यावेळी न्यायाधीशांनी वकिलांना उलट प्रश्न केला. ‘मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाची आई आणि वडील कोण आहेत?, असं न्यायाधीशांनी म्हटले.

 

यावेळी धनंजय मुंडे यांचे वकील म्हणाले, मुंडे यांनी मुलांना स्वीकारलं आहे पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही. यावेळी कोर्टाने म्हटले, मुलं तुमची आहे म्हणता मग करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत.

 

१५ लाख इनकम तरीही पोटगीसाठी अर्ज

यावळी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा यांच्या इनकमचा मुद्दा उपस्थित केला. वकील म्हणाले, १५ लाखाच्या जवळपास वर्षाला इनकम करुणा शर्मा यांचा आहे, त्या इन्कमटॅक्स भरतात. त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे.

 

“दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वीकारले आहे. त्यांना नावे दिली आहेत, करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालावला याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होतं नाहीत. पती पत्नी सारखे त्यांचे संबंध नव्हते आणि अधिकृत लग्नही झाले नव्हते, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला.

 

You Might Also Like

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार …

बांगलादेशी तरुणीला मैत्रिणीनेच पुण्याच्या बुधवार पेठेत 3 लाखांना विकलं, कसाबसा पळ काढला, कर्मकहाणी ऐकून …

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …

TAGGED: Dhananjay Munde - धनंजय मुंडे, Karuna Munde - करुणा मुंडे, Maharashtra - महाराष्ट्र
admin March 29, 2025 March 29, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News

Business Casual: The Definitive Guide for Women To Be Stylish At Work

admin admin August 2, 2021
लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने केलं असं काही., पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली, म्हणाली माझा नवरा…
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 678 अंकांनी घसरला, 5 लाख कोटी बुडाले
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?
Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?