By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: “वारकरी संप्रदाय काय गुंड चालवतात का?” नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सवाल
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > महाराष्ट्र > “वारकरी संप्रदाय काय गुंड चालवतात का?” नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सवाल
महाराष्ट्रराजकीय

“वारकरी संप्रदाय काय गुंड चालवतात का?” नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सवाल

admin
Last updated: 2025/01/31 at 12:29 PM
admin Published January 31, 2025
Share
SHARE

“महतं नामदेव शास्त्री असं बोलू शकत नाहीत, त्यांना कुणीतरी सांगितलेलं असू शकतं” असं म्हणत मनोज जरांगे यांनी नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. आज सकाळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.

त्यानंतर मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. तसंच महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवर आपलं विश्वास बसत नाही असं मनोज जरांगे म्हणाले. संभाजीनगरमध्ये रुग्णालयात भरती असलेल्या मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

मी महंतांवर बोलू शकत नाही, ते कुणाला भीत नाहीत, पण त्यांना कुणी एकच बाजू सांगितली असेल, तर ते बोललेही असतील असं मनोज जरांगे म्हणाले. एक संस्कारी पिढी घडवणारे, समाज घडवणारे ते नामदेव शास्त्री आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवलं असेल असं मनोज जरांगे म्हणाले. खून, चोरी, छेडछाडी करणाऱ्यांबद्दल ते असं बोलतील असं वाटत नाही. त्यांना दोष देता येणार नाही, कारण जो गेलाय, त्याला कुठंकुठं हात पसरावे हेच कळेना. मरण पुढे दिसल्यानंतर असंच होतं.

 

समाज कुठलाही असो, एवढी विकृत घटना पाठीशी कुणीही घालणार नाही. फक्त धनंजय मुंडेंची टोळी सोडली तर इतर कुणी समर्थन करणार नाही. वंजारी समाजाला या गोष्टी मान्य नाही. अशा लोकांना समाज पाठीशी घालणार नाही, महंत सुद्धा त्यांना पाठीशी घालणार नाही.

 

वारकरी संप्रदाय बदनाम होतोय असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, गुंड थोडी वारकरी संप्रदाय चालवतात. गुंडाचे सहारे घेऊन वारकरी संप्रदाय थोडी चालतो असं जरांगे म्हणाले. मला शंका येतेय, की जे गेलेत त्यांनीच शिकवलं. कारण नामदेव शास्त्री हे असं बोलतील यावर विश्वास नाही. आरोपींनाही मारहाण झाली होती, त्यांची मानसिकता का तयार झाली हे समजून घ्यायला पाहिजे असं नामदेव शास्त्री म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले असं म्हणणं म्हणजे आरोपींना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देणं आहे असं जरांगे म्हणाले.

You Might Also Like

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …

‘तो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली,आत्महत्येचा प्रयत्न का केला?

‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

admin January 31, 2025 January 31, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
म्युच्युअल फंडयशस्वी उद्योजक

आदित्य ठाकरे किती कोटींचे मालक? गाड्या किती आणि दागिने किती? वाचा सविस्तर

starmoney starmoney October 25, 2024
Viral Video : कावळ्याकडून करून घेतलं मजुरासारखं काम, दृश्य पाहून सगळेच झाले थक्क
Medicaid Expansion Improves Hypertension and Diabetes Control
Dhanatrayodashi 2024 | ‘आरोग्यम् धनसंपदा’चा आज जागर
संवत्सर २०८१चे धमाक्यात स्वागत; मुहूर्त ट्रेडिंगवर लक्ष्मी प्रसन्न
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?