आज देशाचा 76 प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहाचं वातावरणा, साजरा होत आहे. ठिकठिकाणी ध्वजारोहण पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण पार पडलं.
त्यांनी तिरंग्याला सलामी दिली. महाराष्ट्र पोलीस दलाकडून राष्ट्रगीत सादर करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली