By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: बेडरुममध्ये भाच्यासोबत होती मामी; अचानक मामा आला अन् घडल भयंकर …..
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > क्राईम > बेडरुममध्ये भाच्यासोबत होती मामी; अचानक मामा आला अन् घडल भयंकर …..
क्राईम

बेडरुममध्ये भाच्यासोबत होती मामी; अचानक मामा आला अन् घडल भयंकर …..

admin
Last updated: 2025/01/17 at 2:49 AM
admin Published January 17, 2025
Share
SHARE

पत्नी आणि भाचा बेडरुममध्ये नको त्या अवस्थेत होते. त्याचवेळी मामा आला अन् बेडरुममधील दृश्य बघून त्याला धक्काच बसला. त्यानंतर वादावादी झाली. यातून पत्नी आणि भाच्याने मामाची हत्या केली.

पोलीस चौकशीतून अशी माहिती समोर आली की, मयताच्या पत्नीचे भाच्यासोबत मागील काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंध आहेत.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे. फिरोजाबाद जिल्ह्यातील खैरगढ गावात एका महिलेने पतीच्या भाच्यासोबतच विवाहबाह्य संबंध ठेवले. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे रिलेशनमध्ये असल्याचेही चौकशीतून समोर आले आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, सतेंद्र सिंह हा व्यक्ती बुधवारी (१५ जानेवारी) मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे त्याचे कुटुंबीय हादरले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृत्यूचा तपास सुरू केला. सतेंद्रची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची चौकशी सुरू केली. पोलीस चौकशी करत असल्यामुळे सतेंद्रची पत्नी घाबरली. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि या घटनेबद्दल विचारलं. घाबरून तिने सर्व घटना सांगितली.

 

पती-पत्नी आणि भाचा, काय घडलं?

मयत सतेंद्रच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून तिचे आणि सतेंद्रचा भाचा गोविंदसोबत प्रेमसंबंध आहेत. मंगळवारी रात्री सतेंद्र घरी नव्हता. त्यादिवशी मी आणि गोंविदसोबत बेडरुममध्ये होते. त्याचवेळी सतेंद्र आला आणि त्यांना नको त्या अवस्थेत बघितले.

त्यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाला. पती सगळ्यांना आपल्या अनैतिक संबंधाबद्दल सांगेल, या भीतीने त्या दोघांनी सतेंद्रची हत्या केली.

You Might Also Like

५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक…; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …

हृदयद्रावक घटना आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले …

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

TAGGED: Crime news
admin January 17, 2025 January 17, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीय

रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

admin admin November 1, 2024
10 Places You Can’t Miss If It’s Your First Time in European
केवळ 15 दिवसात कोलेस्ट्रॉलचा उडेल फज्जा, रोज सकाळी उपाशीपोटी खाल ‘हा’ मसाला; होईल कमाल …
8 Reasons Your Best Friend Makes The Best Shopping Partner
Apple iMac M1 Review: the All-In-One for Almost Everyone
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?