By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: Share Market : गुंतवणूकदारांची लॉटरी; अवघ्या एका तासात कमावले 4 लाख कोटी
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
शेअर मार्केट

Share Market : गुंतवणूकदारांची लॉटरी; अवघ्या एका तासात कमावले 4 लाख कोटी

admin
Last updated: 2024/11/02 at 3:25 PM
admin Published November 2, 2024
Share
SHARE

ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात घसरण दिसून आली, ते पाहून शेअर बाजारात पुन्हा एकदा इतक्या लवकर तेजी दिसून येईल असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत नव्हता. मात्र गुंतवणूकदार आणि शेअर मार्केट तज्ज्ञांचा अंदाज चुकवत शेअर बाजारानं जोरदार उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं.

शेअर मार्केटच्या आकड्यांनी नवा विक्रम केला आहे. नियोजित वेळेनुसार मुहूर्ताच्या ट्रेडिंगवर बाजार ओपन झाला, तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये देखील तेजी दिसून आली.

सेन्सेक्स 435 अंकांच्या तेजीसह 79,823 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 111अंकांची वाढ झाली. 111अंकांच्या वाढीसह निफ्टी 24,316 वर पोहोचली. एक तासांच्या मुहूर्त ट्रेडिंगनंतर जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 335 अंकांनी वाढून 79724 वर पोहोचला. तर निफ्टी 94 अंकांनी वाढून 24299 वर पोहोचली. शेअर मार्केटमध्ये आलेल्या या तेजीमुळे बीएसई मार्केटचं कॅपीटल 4 लाख कोटी रुपयांनी वाढलं. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी अवघ्या एका तासात चार लाख कोटी रुपयांची कमाई केली.

या शेअर्समध्ये आली तेजी

जेव्हा बाजार ओपन झाला तेव्हा महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, एनटीपीसी, बीईएल आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. या कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीपासूनच टॉपवर होते. शेअर्स मार्केटमध्ये तेजी आल्यानं बीएसई मार्केटचं कॅपीटल 4 लाख कोटी रुपयांनी वाढलं. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी अवघ्या एका तासात चार लाख कोटी रुपयांची कमाई केली.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?

चांदी 2 लाखांच्या पार! सोन्यानेही रचला इतिहास, आता पुढे काय होणार?

2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?

admin November 2, 2024 November 2, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
राजकीय

अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या, दुसरी आणि सहावी मागणी मान्य होणार? अर्थसंकल्पापूर्वी …

admin admin February 13, 2025
इडली-दोसा खाताना ९०% लोक ही चूक करतात, त्यामुळे पोट होतं गॅस चेंबर! जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात..
4 वर्षात 1 लाखाचे झाले 76 लाख रुपये; ‘या’ इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सचा 1 वर्षात हजार टक्के परतावा!
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन?
महाकुंभच्या वाटेत चेंगराचेंगरीसारखी स्थिती, लाखो भाविक 12 तासांपासून अडकून पडले; 25 किलोमीटरपर्यंत रांगा; संगम स्टेशन बंद केले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?