By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: संवत्सर २०८१चे धमाक्यात स्वागत; मुहूर्त ट्रेडिंगवर लक्ष्मी प्रसन्न
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
म्युच्युअल फंडयशस्वी उद्योजकशेअर मार्केट

संवत्सर २०८१चे धमाक्यात स्वागत; मुहूर्त ट्रेडिंगवर लक्ष्मी प्रसन्न

admin
Last updated: 2024/11/01 at 3:42 PM
admin Published November 1, 2024
Share
SHARE

भारतीय कालगणनेनुसार संवत्सर २०८१ची सुरुवात शुक्रवारी झाली. संवत्सरच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात एक तासाचा मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्याची प्रथा आहे. यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी गुंतवणुकदारांना धनलाभ मिळवून दिला.

 

सेन्सेक्स ७९७२४.१२ अंकांवर म्हणजेच ३३५.९६ ने वधारला. तर निफ्टी २४,२९९.५५ अंकांवर म्हणजेच ९४.२० अंकांनी वधारत बंद झाला.

 

मुर्हूत ट्रेडिंगमध्ये केलेली गुंतवणूक वर्षभर लाभ मिळवून देते असे मानले जाते. त्यामुळे गुंतवणुकदार आणि ट्रेडर्स या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये भाग घेतात. या सेशनमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर ग्रासिम आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

 

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेक्टरनुसार निर्देशांक पाहिले तर निफ्टी ऑटो आणि निफ्टी पीएसयु बँक हे दोन निर्देशांक सर्वाधिक वधारले. निफ्टी आयटी, निफ्टी फर्मा, निफ्टी मीडिया या सर्वच निर्देशांकांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये चांगली कामगिरी केली.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?

ख्रिसमसपूर्वी शेअर बाजारात निराशा: सेन्सेक्स-निफ्टी घसरले, गुंतवणूकदारांचे 88 हजार कोटी बुडाले…

चांदी 2 लाखांच्या पार! सोन्यानेही रचला इतिहास, आता पुढे काय होणार?

admin November 1, 2024 November 1, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीय

अरबस्तानात नाकारलं, अनेक मुस्लीम देशही गप्प, मग भारतातच वक्फचा गदारोळ का सुरुय?

admin admin November 29, 2024
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 35 नेत्यांनी एकत्र पक्ष सोडला, केला भाजपमध्ये प्रवेश
भारताचा ‘हा’ प्लेबॉय राजा इंदिरा गांधींमुळे दरिद्री झाला अन् एका झोपडीत मेला
स्त्रियांना अधिक उत्तेजित करण्यासाठी ‘या’ 5 ठिकाणी हलकासा स्पर्श करा!
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. 55 वर्षांच्या दाजीशी 18 वर्षांच्या मेहुणीचे लग्न, तरुणी म्हणते- म्हातारा नाही, सुंदर आहे पती!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?