By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, डिफेन्स शेअर्सचाही समावेश
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > म्युच्युअल फंड > रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, डिफेन्स शेअर्सचाही समावेश
म्युच्युअल फंडशेअर मार्केट

रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, डिफेन्स शेअर्सचाही समावेश

starmoney
Last updated: 2024/10/26 at 2:17 PM
starmoney Published October 26, 2024
Share
SHARE

शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली. मागील तीन दिवस शेअर बाजार मजबूत घसरला आहे.

अशा काळात गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करून पुढे मोठा नफा कमावता येईल.

दरम्यान, तज्ज्ञांनी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने ५ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे शेअर्स २५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. या शेअर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एसबीआय लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड आणि एमफॅसिस लिमिटेड यांचा समावेश आहे.

 

MPHASIS Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने एम्फसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने एम्फसिस शेअरला 3560 रुपये ही पहिली आणि 3880 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच पहिला स्टॉपलॉस 2840 रुपये आणि 2648 रुपये दुसरा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 25% पर्यंत परतावा देऊ शकतो.

 

Olectra Greentech Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने ओलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरला 1860 रुपये ही पहिली आणि 2040 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच पहिला स्टॉपलॉस 1500 रुपये आणि 1380 रुपये दुसरा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 24% पर्यंत परतावा देऊ शकतो.

 

Bharat Dynamics Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिकस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिकस शेअरला 1190 रुपये ही पहिली आणि 1300 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 870 रुपये स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 24% पर्यंत परतावा देऊ शकतो.

SBI Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक शेअरला 915 रुपये ही पहिली आणि 930 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 730 रुपये स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 22% पर्यंत परतावा देऊ शकतो.

Reliance Industries Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला 3030 रुपये ही पहिली आणि 3250 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच पहिला स्टॉपलॉस 2530 रुपये आणि 2450 रुपये दुसरा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 21% पर्यंत परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

You Might Also Like

4 दिवसात येणार सर्वात मोठे आर्थिक संकट, अब्जावधी डॉलर्स पणाला; भारताचे गणित बिघडणार …

शेअर थांबायचं नावच घेईना! अवघ्या तीन दिवसांत एका शेअरमागे ४८ हजार रुपयांपेक्षा जास्त नफा

Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा

IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी

Share Market : गुंतवणूकदारांची लॉटरी; अवघ्या एका तासात कमावले 4 लाख कोटी

starmoney October 26, 2024 October 26, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News

People in the Northeast Could Prevent a Covid-19 by Following These Measures

admin admin August 2, 2021
Hello world!
स्त्रियांना अधिक उत्तेजित करण्यासाठी ‘या’ 5 ठिकाणी हलकासा स्पर्श करा!
ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला
Key Trends Developing in Global Equity Markets
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?