By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयाच्या खाली घसरला, मोठी अपडेट आली, स्टॉक पुन्हा तेजीत येणार का – NSE: GTLINFRA
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
डिमॅट खातेशेअर मार्केट

GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयाच्या खाली घसरला, मोठी अपडेट आली, स्टॉक पुन्हा तेजीत येणार का – NSE: GTLINFRA

starmoney
Last updated: 2024/10/26 at 2:14 PM
starmoney Published October 26, 2024
Share
SHARE

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मागील ३ महिने नुकसानकारक ठरले आहेत. मागील ३ महिन्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर (NSE: GTLINFRA) उच्चांकापासून 32% घसरला आहे.

मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. (जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश)

मागील कालावधीत शेअरमध्ये शॉर्ट टर्ममध्ये ३५३% वाढ झाल्यानेच आता घसरण होतं आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या व्यवसायात सुधारणा होतं नसल्याने शेअर सुद्धा अत्यंत अस्थिर असल्याचं स्टॉक मार्केट तज्ज्ञ सांगतात. या आठवड्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर ११ टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.29 टक्के घसरून 1.97 रुपयांवर पोहोचला होता.

 

6.39 कोटी शेअर्सचे ट्रेड झाले
शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे 6.39 कोटी शेअर्सचे ट्रेड झाले. हा आकडा कोणत्याही शेअर्सपेक्षा खूप मोठा होता. शुक्रवार पर्यंत या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2523 कोटी रुपये आहे.

 

दरम्यान, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी त्यांच्या व्यवसाय वाढीवर आणि विस्ताराबाबत सकारात्मक संकेत देऊ शकल्यास हा शेअर फायदेशीर ठरू शकतो. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीवर जवळपास 3901 कोटी रुपयांचं कर्ज आहे. तसेच कंपनीत प्रोमोटोर्सचा हिस्सा केवळ 3.28% राहिला आहे. मात्र FII’कडे अजूनही 0.12% हिस्सा असल्याने ते आशावादी संकेत आहेत. गेल्या ५ वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे उत्पन्न दरवर्षी सुमारे 0.3% दराने खाली घसरत आहे. मात्र शेअर प्राईसमध्ये 35% वाढ झाली होती.

 

शेअरने दिला मल्टिबॅगर परतावा
मागील १ महिन्यात हा शेअर 17.57% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 12.57% परतावा दिला आहे. मागील 1 वर्षात या शेअरने 118.89% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात या शेअरने 392.50% परतावा दिला आहे.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?

चांदी 2 लाखांच्या पार! सोन्यानेही रचला इतिहास, आता पुढे काय होणार?

2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?

starmoney October 26, 2024 October 26, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग…

admin admin October 16, 2025
Video : मेडिकल कॉलेजवर कोसळलं विमान; जेवतानाचं विद्यार्थांवर काळाचा घाला, अनेकांचा मृत्यू …
शेअर बाजारात हाहाकार! दोन दिवसात बुडाले 40 हजार कोटी, गुंतवणुकदारांच्या पोटात आला गोळा
‘मी आणि मराठा समाज निवडणुकीच्या मैदानात असतो, तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता
जगातील सर्वात मोठा हिमखंड पृथ्वीवर आदळणार? ‘बर्फाच्या राक्षसामुळे’ लाखो लोकांच्या जीवाला धोका!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?