By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालेटेस्ट न्यूज

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

admin
Last updated: 2026/02/17 at 10:40 AM
admin Published February 17, 2026
Share
SHARE

पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेश सिंदूरमुळे तर आता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे.

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला होता, या एअर स्ट्राईकमध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तान हे एक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंची लोकसंख्या अवघी 1.61 ते 2.17 टक्के इतकीच आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक लोकांवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. बळजबरीने धर्मांतर घडवून आणले, अल्पसंख्यांकांना कायद्याची मदत मिळू न देणे, हिंदू धर्मातील मुलींशी बळजबरीने लग्न अशा गंभीर प्रकरणाचा यामध्ये समावेश आहे. एका रिपोर्टनुसार पाकिस्तानमधील बहुसंख्य हिंदू कुटुंब हे गरीबी रेषेखाली असून, अतिशय हलाकीमध्ये जीवन जगत आहेत.

मात्र पाकिस्तानमध्ये असा एक व्यवसाय आहे, तिथे ज्याचं लायसन्स फक्त हे हिंदू लोकांनाच दिलं जात आहे. मुस्लिमांनी हा व्यवसाय करणं देखील गुन्हा मण्यात येतो. तो व्यावसाय आहे दारू विक्रीचा, पाकिस्तानमध्ये मद्य परवाने हे फक्त हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक व्यक्तींनाच देण्यात येतात.मुस्लिम समाजातील लोकांनी दारू विक्रीस पाकिस्तानमध्ये बंदी आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायासोबतच पाकिस्तानमध्ये विदेशी व्यक्तींना देखील दारू विक्रीचा परवाना दिला जातो. पाकिस्तानमध्ये जेवढी दारू विक्रीची दुकानं आहेत, त्यातील जवळपास 60 ते 70 टक्के दुकानं ही सिंध आणि बलुचिस्तानमध्ये आहेत. पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या राज्यात तर दारू विक्रीचे नियम हे अतिशय कडक आहेत.

दरम्यान याबाबत बोलताना मानवाधिकार संघटनांकडून असा देखील दावा करण्यात येतो की, पाकिस्तानमध्ये हिंदू लोकांची स्थिती अतिशय गरीब आहे. त्यामुळे ते दुसरा पर्याय नसल्यामुळे या व्यवसायाकडे वळतात. मात्र या व्यवसायामधून तेथील परवानाधारक लोकांना चांगली कमाई होत असल्याचं समोर आलं आहे. एका रिपोर्टनुसार पाकिस्तानला आर्थिक वर्ष 2023 – 2024 मध्ये दारूच्या विक्रीमधून तब्बल 2.29 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा महसुल मिळाला होता, काही राज्यामध्ये तर या महसुलात 102 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली होती.

You Might Also Like

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

TAGGED: Pakistan - पाकिस्तान
admin February 17, 2026 February 17, 2026
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने 10 दिवसांत 10 कोटी कमावले?, सत्य काय ?

admin admin January 30, 2025
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 678 अंकांनी घसरला, 5 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यास डॉलर आणि रुपयावर काय परिणाम होईल? RBIची आधीच तयारी सुरु
तुला पोलिस अधिकारी बनवेन, माझ्यासोबत राहा; प्रशिक्षकाकडून वारंवार शरीरसुखाची मागणी…
ओरल संभोग करत असाल तर वेळीच थांबा; कर्करोगाचा धोका वाढतो
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?