By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
लेटेस्ट न्यूज

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

admin
Last updated: 2026/01/11 at 1:55 PM
admin Published January 11, 2026
Share
SHARE

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

DYSP वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर

जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. DYSP वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इनोव्हा आणि लॉरीच्या जोरदार धडकेत हा भीषण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin January 11, 2026 January 11, 2026
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

महाभारत काळात कुंतीला दिलेला शाप, आजही भोगत आहेत सर्व महिला

admin admin January 26, 2025
VIDEO : IDF ने जारी केला हमासच्या दहशतीचा भयानक व्हिडिओ!
‘छोड़ दे मुझको, मम्‍मी डांटेगी…’ वाघाने पकडताच तो चिमुकला ओरडू लागला
Multibagger Stocks | शेअर प्राईस 19 रुपये, मालामाल करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 2110% परतावा
भारतवर्षात महाकुंभमेळ्याला महत्‍वाचे स्‍थान आहे,महाकुंभानंतर नागा साधू कुठे जातात?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?