By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालेटेस्ट न्यूज

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin
Last updated: 2026/01/11 at 9:22 AM
admin Published January 11, 2026
Share
SHARE

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिकेत आहेत. शेजारील छोट्याशा देशावर हल्ला करून त्यांनी तेलावर नियंत्रण मिळवले, आता अमेरिका वेनेजुएलाचे तेल जगभरात विकणार आहे.

नुकताच अमेरिकेने मोठा हल्ला केला. आपल्या सैनिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने हा घातक हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या लष्कराने सीरियातील इस्लामिक स्टेट अर्थात ISIS च्या ठिकाणांवर मोठा हल्ला केला. काही तास हे हवाई हल्ले सुरू होते. अमेरिकेच्या कमांडने हवाई हल्ल्याबद्दल माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर हा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबर 2025 रोजी सीरियातील पलमायरा येथे आयएसआयएस हल्ला केला होता. त्यामध्ये अमेरिकी सैनिक ठार झाले होते. त्याचाच बदला म्हणन हा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला.

 

याबाबत बोलताना शनिवारी अमेरिकेने म्हटले की, आमचा मेसेज स्पष्ट आणि थेट आहे की, जर तुम्ही आमच्या सैनिकांना नुकसान पोहोचवत असाल तर जगातील कोणत्याही कोपऱ्यात लपून बसा तुम्हाला शोधू शोधू मारणार. तुम्ही कितीही वाचण्याचा प्रयत्न करा पण तसे होणार नाही. दहशतवाद रोखण्यासाठी आम्ही कोणताही विचार करणार नाहीत. अमेरिकच्या सैन्याने ISIS च्या तब्बल 70 ठिकणी हल्ला केला.

 

असा दावा केला जात आहे की, शनिवारी अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या कारवाईत त्यांना मोठे यश मिळाले. या हल्ल्याने ISIS चे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात आहे. अनेक दहशतवादी अमेरिकेच्या या हल्ल्यात गेल्याचा दावा आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या निशाण्यावर ISIS आहे. त्यामध्येच तब्बल 70 ठिकाणी हल्ले करण्यात आली. ISIS दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिका आक्रमक भूमिका घेत आहे.

 

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने थेट वेनेजुएलावर मोठा हल्ला करत त्यांचे अध्यक्ष मादुरो यांना अटक केली. अमेरिका सतत वेनेजुएलावर हल्ले करताना दिसली. मादुरो सध्या अमेरिकेत असून त्यांना अमेरिकेतील जेलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर खटला चालू आहे. वेनेजुएलावर आणि तेथील तेलावर पूर्णपणे आता अमेरिकेचे नियंत्रण आहे. अमेरिका जगभरात वेनेजुएलाचे तेल विकणार आहे.

 

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…

TAGGED: America - अमेरिका, Donald Trump / डोनाल्ड ट्रम्प, United States / अमेरिका, United States News
admin January 11, 2026 January 11, 2026
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

‘छोड़ दे मुझको, मम्‍मी डांटेगी…’ वाघाने पकडताच तो चिमुकला ओरडू लागला

admin admin February 10, 2025
मोबाईलचा स्क्रीन गार्डमुळे जीव गेला; सांगलीतील मोबाईल दुकानदाराचा भयानक मृत्यू
Gout Drug Could Show Promise in Fighting COVID-19
वय फक्त एक संख्या! 40 नंतरही लैंगिक लाईफ रोमँटिक ठेवण्यासाठी खास टिप्स
हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?