By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईमताज्या बातम्याधार्मिकलेटेस्ट न्यूज

लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?

admin
Last updated: 2025/11/18 at 1:47 AM
admin Published November 18, 2025
Share
SHARE

लग्नासाठी आलेल्य पाहुण्याचा विवस्त्र अवस्थेतील फोटा काढल्याने लग्नघरी थेट कडाक्याचे भांडण झाले आहे. विशेष म्हणजे हे भांडण एवढे टोकाचे होते की त्यात एकाचा खून झाला आहे.

या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार उत्तर प्रदेशातील अलीगड येथे घडला आहे. वरपक्षाकडील पाहुण्याचा एक विवस्त्रावस्थेतील फोटो काढल्यानंतर वधू आणि वराच्या मंडळींमध्ये हा वाज झाला आहे. या भांडणात नवऱ्या मुलाच्या भावाला मारहाण करण्यात आली असून तो गंभीर जखमी झाला आहे.

या भांडणात वराच्या चुलत भावाची हत्या झाली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजीची असल्याचे सांगिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील जगतपूर या गावात रणजितसिंह यांची मुलगी निशा हिचा आग्रा येथील अत्मादौला भागातील सीतानगर रामबाग येथील रहिवासी असलेल्या ओमवीर यांचा मुलगा राहुलशी विवाह होणार होता.

शुक्रवारी रात्री फार्महाऊसवर वरपक्षाचे पाहुणे थांबले होते. परंतु यातील एका पाहुण्याचा नग्नावस्थेतील फोटो काढण्यात आला. त्यानंतर वाद वाढला आणि कडाक्याचे भांडण सुरू झाले.

या भांडणात आग्रा येथील विनय उर्फ छोटी याचा खून झाला. तर नवऱ्या मुलाचा भाऊ योगेंद्र याची प्रकृती नाजूक आहे. आग्र्यातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin November 18, 2025 November 18, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयआरोग्यस्टर मनी विश्लेषण

महिलेने रचला इतिहास! डुकराच्या किडनीने मिळाले जीवनदान, मग अचानक घडलं काय ?

admin admin April 15, 2025
शेअर बाजारातही चीन ठरतोय भारताला डोकेदुखी ? जाणून घ्या भारतीय शेअर बाजार घसरणीचे नेमके कारण ?
“वारकरी संप्रदाय काय गुंड चालवतात का?” नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सवाल
बाजार गडगडला! १० लाख कोटींचा चुराडा, घसरणीमागील ३ प्रमुख कारणे
चांगल्या आरोग्याचे गुपित – सेक्स! जाणून घ्या आश्चर्यचकित करणारे फायदे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?