By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. 55 वर्षांच्या दाजीशी 18 वर्षांच्या मेहुणीचे लग्न, तरुणी म्हणते- म्हातारा नाही, सुंदर आहे पती!
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. 55 वर्षांच्या दाजीशी 18 वर्षांच्या मेहुणीचे लग्न, तरुणी म्हणते- म्हातारा नाही, सुंदर आहे पती!

admin
Last updated: 2025/11/08 at 11:28 AM
admin Published November 8, 2025
Share
SHARE

बहिणीची तब्येत बरी नव्हती, तिच्या काळजीसाठी म्हणून बहीण तिच्या घरी जात असे. बहिणीला पाहण्याऐवजी तिने दाजींना पाहिले. बस, ५५ वर्षांच्या दाजींच्या प्रेमात ती पडली.

Contents
बहिणीच्या पतीशीच बहिणीने केले लग्न:म्हातारा नाही, सुंदर आहे पतीसोशल मीडियावर चर्चा:

बोलता-बोलता दोघांमध्ये प्रेम झाले. आता लग्न करून, समाज काहीही म्हणो, आम्हाला पर्वा नाही, आमच्यासाठी प्रेम (Love) महत्त्वाचे आहे, असे ते म्हणत आहेत.

बहिणीच्या पतीशीच बहिणीने केले लग्न:

हे लग्न उत्तर प्रदेशातील एका गावात झाले आहे. १८ वर्षांच्या मुलीने आपल्या बहिणीचा पती, ५५ वर्षांच्या दाजींशी लग्न केले आहे. ‘बहिणीची तब्येत बरी नसायची. मी तिच्या घरी सारखी जायचे. बहिणीच्या घरी स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझी होती. तिथे दाजी माझ्याशी जास्त बोलू लागले. आम्ही हळूहळू जवळ आलो. आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. ही गोष्ट घरच्यांना सांगून आम्ही लग्न केले,’ असे ती मुलगी म्हणाली. गुलाबी साडी नेसून माध्यमांसमोर आलेल्या नववधूने समाजाची पर्वा करणार नाही, असे म्हटले आहे. ‘आमच्यासाठी प्रेम महत्त्वाचे आहे. समाज आमच्याबद्दल काहीही बोलला तरी आम्ही पर्वा करणार नाही,’ असे ती म्हणाली.

म्हातारा नाही, सुंदर आहे पती

पांढरे केस आणि दाढी असलेल्या दाजींनीही मेहुणीला पूर्णपणे स्वीकारले आहे. ‘हे लग्न दोघांच्या संमतीने झाले आहे. मुलीच्या किंवा माझ्या दबावाखाली हे लग्न झालेले नाही,’ असे त्याने सांगितले. माध्यमांनी ‘वृद्ध’ म्हटल्यावर तो व्यक्ती संतापला आणि म्हणाला, ‘तुम्ही मला म्हातारा म्हटल्यावर वाईट वाटते.’ त्याच्या या बोलण्याला नवीन पत्नीनेही साथ दिली. हसून, पतीची बाजू घेत नववधू म्हणाली, ‘माझ्या नजरेतून पाहिल्यास ते म्हातारे नाहीत. फक्त केस पांढरे झाले आहेत. हेअर डाय केल्यावर ते काळे होतील. दात पांढरे होतील. ते सुंदर आणि हुशार आहेत,’ असे म्हणत मुलीने पतीचे कौतुक केले.

सोशल मीडियावर चर्चा:

सोशल मीडियावर या नवीन जोडप्याची बातमी व्हायरल झाली आहे. लोकांनी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. ‘या प्रेमाला विरोध करण्याचा कोणालाही हक्क नाही. प्रेमासाठी वय महत्त्वाचे नाही, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे,’ अशी एकाने कमेंट केली आहे. तर काही लोकांनी याला विरोध केला आहे. ‘वयातील अंतर भविष्यात समस्या निर्माण करू शकते,’ असे ते म्हणाले. ‘दाजींनी निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, पहिली पत्नी आजारी असल्याने त्याने दुसरीला जाळ्यात ओढले आहे,’ अशीही कमेंट केली आहे. ‘बहिणीचे काय झाले?’ हा प्रश्न वापरकर्त्यांना पडला आहे. बहिणीने या लग्नाला संमती दिली का, तिची तब्येत आता बरी आहे का, हे मुलीने स्पष्ट केलेले नाही. व्हिडिओमध्ये या जोडप्याचे मूळ गाव सांगितलेले नाही. पण त्यांची भाषा ऐकून ते उत्तर प्रदेशचे असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

You Might Also Like

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट! हाय अलर्ट जारी, दहशतवादी कटाचा संशय…

चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले ….

दिवाळीच्या दिवशी वहिनीने दिराला खोलीत बोलवले, चाकूने चक्क…, भलतेच कारण आले समोर!

TAGGED: Crime news
admin November 8, 2025 November 8, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
यशस्वी उद्योजकलेटेस्ट न्यूज

“.अन्यथा बाहेर पडणे कठीण होईल,” वाचा. महेंद्रसिंग धोनी तरुणांना असा का म्हणाला?

admin admin October 29, 2024
इंजिनीयर तरुणी बकऱ्या चरणाऱ्या आजोबासमोर भर रस्त्यात नग्न झाली आणि… पोरीचे कृत्य समजल्यावर आई बाप …
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क….
भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …
शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून ….
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?