By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: या 23 हॉटेलमध्ये खास प्रेग्रेंट होण्यासाठीच जातात महिला, कपल्सची लागते रांग, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालाईफस्टाईल

या 23 हॉटेलमध्ये खास प्रेग्रेंट होण्यासाठीच जातात महिला, कपल्सची लागते रांग, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का…

admin
Last updated: 2025/10/24 at 1:34 AM
admin Published October 24, 2025
Share
SHARE

जगभरात असे अनेक देश आहेत, जे सध्या घटत असलेला जन्मदर आणि वाढलेल्या मृत्यूदरामुळे चिंतेत आहेत. जसं की इटलीने नुकतीच एक स्कीम सुरू केली आहे, ज्यामध्ये असे अनेक गावं आहेत, ज्या गावांमध्ये राहण्यासाठी तेथील सरकारकडून लोकांना घर आणि पैसे दिले जात आहेत.

तर असे देखील काही देश आहेत, ज्या देशांची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्यानं तिथे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, त्यामुळे असे देश दुसऱ्या देशातील लोकांना आपल्या देशात येण्यासाठी प्रोत्साहीत करत असून, त्यांना सर्व सोई -सुविधा मोफत पुरवल्या जात आहेत, आता एका उद्योजकानं अशीच एक नवी स्कीम सुरू केली आहे.

व्लादिस्लाव ग्रोखोव्स्की हे पोलंडचे एक प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक आहेत, देशभरातली अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांचे हॉटेल आहेत. पोलंडची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे, यावर चिंता व्यक्त करताना त्यांनी आता एक नवी स्कीम सुरू केली आहे. मुलं जन्माला घालावीत यासाठी ते कपल्सला प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी त्यासाठी एक खास योजना सुरू केली आहे.

नेमकी काय आहे ही स्कीम

व्लादिस्लाव ग्रोखोव्स्की हे एक प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आहेत, Arche Group नावाने त्यांचा हॉटेल बिझनेस आहे, त्यांच्या ग्रुप अंतर्गत देशभरातील 23 अलिशान हॉटेलचा समावेश होतो. ग्रोखोव्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हॉटेलमध्ये स्टे दरम्यान जर एखादं कपल प्रेग्रेंट झालं, तर त्यासाठी हॉटेलच्या वतीनं फ्रीमध्ये सेलीब्रेशन पार्टी करण्यात येईल, एवढंच नाही तर जर एखाद्या ग्राहकाने किंवा त्यांच्या स्टाफने त्यांची एखादी प्रॉपर्टी खरेदी केली, आणि प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या पाच वर्षांच्या आत जर मुलाला जन्म दिला तर अशा कपल्सला तब्बल 10,000 ज़्लॉटी म्हणजे दोन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.

पोलंडमध्ये बर्थ रेट खूप कमी झाला आहे, बर्थ रेट वाढवण्यासाठी या उद्योजकानं ही घोषणा केली आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये असताना जर एखाद्या महिलेनं मुलाला जन्म दिला तर त्या मुलांच्या नावानं हॉटेलच्या वतीनं एक झाड लावण्यात येणार आहे. एवढंच नाही तर या हॉटेलमध्ये स्टे दरम्यान जर एखादी महिला गर्भवती राहिली तर हॉटेलच्या वतीनं या कपल्सला खास वेलकम पॅकेज सह एक बेबी स्ट्रोलर देखील फ्रीमध्ये देण्यात येणार आहे, तसेच हॉटेलच्या वतीनं फ्री सेलीब्रेशन पार्टी देखील देण्यात येणार आहे.

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin October 24, 2025 October 24, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
शेअर मार्केटस्कॉलरशिप

4 वर्षात 1 लाखाचे झाले 76 लाख रुपये; ‘या’ इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सचा 1 वर्षात हजार टक्के परतावा!

starmoney starmoney October 26, 2024
People in the Northeast Could Prevent a Covid-19 by Following These Measures
आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकवर डागणार क्षेपणास्त्र …
संभोगादरम्यान घाम येणं नैसर्गिक आहे का? तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती …
५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक…; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?