By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: दिवाळीच्या दिवशी वहिनीने दिराला खोलीत बोलवले, चाकूने चक्क…, भलतेच कारण आले समोर!
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईमलेटेस्ट न्यूज

दिवाळीच्या दिवशी वहिनीने दिराला खोलीत बोलवले, चाकूने चक्क…, भलतेच कारण आले समोर!

admin
Last updated: 2025/10/21 at 1:33 PM
admin Published October 21, 2025
Share
SHARE

आग्र्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीशी लग्न करण्यास नकार दिल्याने वहिनीने दिराचे गुप्तांग कापले. जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत स्थानिक आग्रा एसएन मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Contents
गुन्ह्याची बातमीलग्नावरून वाद

मात्र, प्रकृती खालावल्याने पीडित तरुणाला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

गुन्ह्याची बातमी

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्द्वानीच्या अल्ट्राटेक कंपनीत काम करणारा इंजिनिअर योगेश दिवाळीच्या सुट्टीसाठी आग्र्यातील घरी गेला होता. सोमवारी रात्री उशिरा बरहानच्या खेडीयाडू गावात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी योगेशचा मोठा भाऊ राजबहादूरची पत्नी अर्चनाला अटक केली आहे.

 

लग्नावरून वाद

अर्चनाची इच्छा होती की योगेशने तिच्या बहिणीशी लग्न करावे, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. पण योगेश त्यासाठी तयार नव्हता. योगेशने मैनपुरीतील एका मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अर्चना खूप संतापली होती. याच कारणामुळे दिवाळीच्या रात्री तिने योगेशला आपल्या खोलीत बोलावले. तिथेच तिने चाकूने योगेशच्या गुप्तांगावर वार केले.

 

योगेशचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील इतर सदस्य धावत आले. त्यांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात रुग्णालयात नेले. या घटनेनंतर योगेशच्या भावाने अर्चना आणि तिच्या मुलांना माहेरी पाठवून दिले. पोलिसांनी तिथे जाऊन अर्चना आणि तिच्या पतीची चौकशी केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यापूर्वी योगेश त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला होता, असे गावातील अनेकजण सांगतात. पण तो का गेला होता, हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

 

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin October 21, 2025 October 21, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने केलं असं काही., पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली, म्हणाली माझा नवरा…

admin admin May 14, 2025
बाबा रामदेव यांची दिनचर्या,आजही काळेभोर आहेत केस, बाबा रामदेव खातात 3 भाजी, शेकडो आजारांचा मुळासकट होईल नायनाट
दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…
People in the Northeast Could Prevent a Covid-19 by Following These Measures
कर्जमाफी कशी होत नाही बघतोच.., फडणवीस तुमच्या परवानगीशिवाय.., शेतकऱ्यांसाठी जरांगेंनी ठोकला शड्डू…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?