By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
लेटेस्ट न्यूज

हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग…

admin
Last updated: 2025/10/16 at 2:50 PM
admin Published October 16, 2025
Share
SHARE

नागपुरात पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तीन मुलींना सुरक्षित वाचवले आहेत. शहरातील एका शांत निवासी भागातील प्रमिला प्रकाश हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर हा धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत ही कारवाई करत तीन मुलींना सुरक्षितपणे वाचविण्यात आलं आहे. (Nagpur sex racket in a residential area 3 girls and arresting 2 suspects Crime News in marathi)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेक्स रॅकेटमध्ये मुलींना पैशाचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते. या रॅकेटचा मास्टरमॅन तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत होता. त्यानंतर या मुलींकडून तो देहविक्री करुन घेत होता. पोलिसांनी या सेक्स रॅकेटमध्ये दोन मुख्य आरोपींनी गजाआड केलं आहे. या आरोपींचं नाव कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला असं आहे. या आरोपींना पोलिसांनी हॉटेलमधून अटक केली आहे.

…असा केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या प्रकरणाचा भांडाफोड केला. बनावट ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने तिथल्या लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यावेळी या हॉटेलमधील कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला या दोघांनी चालवलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यानंतर बनावट ग्राहकांनी पोलिसांनी त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हॉटेलवर छापा मारला.

नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने माहिती दिली की, ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत ही कारवाई करण्यात आली असून गेल्या काही महिन्यांपासून शहरात मानव तस्करी आणि सेक्स रॅकेटविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या छाप्यात हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि इतर पुरावेही पोलिसांनी जप्त करण्यात आले आहेत. ज्यामुळे संपूर्ण रॅकेटचे नेटवर्क उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, या छाप्यातून हेही समोर आलंय की, रॅकेट संचालक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलींना सहजपणे फसवतात. तसंच त्यांच्यावर दबाव टाकतात.

FAQ

प्रश्न 1: ही घटना कुठे आणि कशाबाबत आहे?
उत्तर: नागपूर शहरातील एका शांत निवासी भागात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी प्रमीला प्रकाश हॉटेलवर छापा टाकून तीन मुलींना सुरक्षितपणे वाचवले आणि दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
प्रश्न 2: सेक्स रॅकेटचे संचालक कोण होते आणि त्यांचे कृत्य काय होते?
उत्तर: रॅकेटचे मुख्य संचालक कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला हे आहेत. ते तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवत होते आणि त्यांच्याकडून देहविक्री करवून घेत होते. पोलिसांनी त्यांना घटनास्थळीच अटक केली.
प्रश्न 3: रॅकेट कसा उघडकीस आला?
उत्तर: पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये तपास केला. बनावट ग्राहकाने हॉटेलमध्ये संभाषण केल्यानंतर रॅकेटचे सर्व कृत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि तीन मुलींना बाहेर काढले.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin October 16, 2025 October 16, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
महाराष्ट्रराष्ट्रीयलाईफस्टाईललेटेस्ट न्यूज

Video : देशातील पहिल्या स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रकचं लोकार्पण; मुख्यमंत्र्यांनी चालवला ईव्ही ट्रक…

admin admin October 17, 2025
शिक्षिकेला नेलं मित्राच्या रुमवर, मध्यरात्री नको ते केलं नंतर पाशवी बलात्कार ते पण चौघांकडून!
महाकुंभच्या वाटेत चेंगराचेंगरीसारखी स्थिती, लाखो भाविक 12 तासांपासून अडकून पडले; 25 किलोमीटरपर्यंत रांगा; संगम स्टेशन बंद केले
IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी
मोठी बातमी ! भारताचा पाकिस्तानवर पलटवार; लाहोर, सियालकोटमध्ये हल्ले, पेशावरमध्ये झाला स्फोट !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?