By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: शिक्षिकेला नेलं मित्राच्या रुमवर, मध्यरात्री नको ते केलं नंतर पाशवी बलात्कार ते पण चौघांकडून!
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईमताज्या बातम्यालेटेस्ट न्यूज

शिक्षिकेला नेलं मित्राच्या रुमवर, मध्यरात्री नको ते केलं नंतर पाशवी बलात्कार ते पण चौघांकडून!

admin
Last updated: 2025/10/12 at 1:00 AM
admin Published October 12, 2025
Share
SHARE

एका शिक्षिकेवर चार तरुणांनी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेचं लैंगिक शोषण झाल्यानंतर तिने गुरुवारी पोलीस ठाणे गाठून नराधम्यांविरोधात तक्रार दाखल केली.

 

गुन्हा दाखल केलेल्या पोलिसांनी शुक्रवारी चारही जणांना अटक केली, त्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले होते. हे चारही तरुण एकाच जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात आणि झुम्बाचे प्रशिक्षणंही देतात. ही घटना गुरुग्राममधील असल्याचं सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशचा आरोपी गौरव, नारनौलचे रहिवासी योगेश आणि अभिषेक तसेच उत्तर प्रदेशातील रहिवासी नीरज अशी आरोपी तरुणांची नावे समोर आली आहेत.

 

शिक्षिकेनं तक्रारीत काय म्हटलं?

पीडित महिला शिक्षिकेनं पोलिसांना दिलेल्या एका तक्रारीत म्हटलं की, ती तिच्या कुटुंबासह गुरुग्राममध्ये राहते. ती एका खासगी शाळेत परदेशी भाषा शिकवते. तिने सांगितलं की, तिची एका गौरव नावच्या तरुणाशी मैत्री झाली होती. नंतर त्यांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेत बोलून लागल्याचे तिनं सांगितलं. त्यानंतर ती 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील एका पार्टीवरून परतत असताना गौरव 1 वाजण्याच्या सुमारास संपर्क साधू लागला. नंतर ती महिला गौरवला ठाणे पूर्व भागात भेटली.

 

संधी साधून शिक्षिकेवर बलात्कार

गौरवने तिला त्याचा मित्र नीरजच्या खोलीत नेले. त्यानंतर पहाटे 2 वाजेच्यादरम्यान तिथे कोणीही नव्हते. गौरवने संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने त्याच्या मित्र नीरजला फोनद्वारे संपर्क केला, त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गौरव आणि नीरजने त्यांचे मित्र अभिषेक आणि योगेशला फोनद्वारे संपर्क केला असता, त्यांनी महिला शिक्षिकेवर बलात्कार केला. नंतर पीडितेनं वारंवार प्रतिकार केला पण, तिचं कोणीही ऐकलं नाही.

 

या सामूहिक बलात्कारानंतर, भयभीत झालेली महिला शिक्षका 2ऑक्टोबर रोजी सकाळी कशीबशी तिच्या घरी सुखरूप पोहोचली. त्यानंतर ती ठाणे पूर्ण भागात गेली आणि महिला पोलिसांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबतचा धक्कादायक अनुभव सांगितला. संबंधित प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चारही आरोपींना अटक केली आहे.

 

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin October 12, 2025 October 12, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
करकर्जक्रिप्टोटेक-गॅजेटडिमॅट खातेबँकम्युच्युअल फंडयशस्वी उद्योजकलाईफस्टाईललेटेस्ट न्यूजशेअर मार्केटस्कॉलरशिप

बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात 44 टक्क्यांनी वाढ, तिमाही निकालातून माहिती समोर

starmoney starmoney October 19, 2024
८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती रुपयांनी वाढणार?
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन?
बाजार गडगडला! १० लाख कोटींचा चुराडा, घसरणीमागील ३ प्रमुख कारणे
मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?