By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: नेपाळमध्ये भारताचे शंभर रुपये किती होतात? तुम्हाला मिळतात एवढे पैसे …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयलेटेस्ट न्यूजस्टर मनी विश्लेषण

नेपाळमध्ये भारताचे शंभर रुपये किती होतात? तुम्हाला मिळतात एवढे पैसे …

admin
Last updated: 2025/09/12 at 12:17 AM
admin Published September 12, 2025
Share
SHARE

नेपाळ सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक-टॉक सारख्या काही माध्यमांवर बंदी घातली, त्यानंतर या विरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं . या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, विद्यार्थ्यांनी संसद भवनात घुसून संसदेच्या इमारतीला आग लावली, आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत तर नेपाळमधील अनेक मंत्र्‍यांच्या घरांवर देखील हल्ला करण्यात आला, दरम्यान त्यानंतर सरकार कोसळलं असून, नेपाळच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

 

नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूसह इतर प्रमुख शहरांमध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आला असून, सध्या नेपाळची सत्ता तेथील लष्काराच्या हातात आहे.

 

नेपाळमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे, विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर ज्या लोकांना नेपाळमध्ये पर्यटनासाठी जायचं आहे किंवा काही व्यावसायाच्यानिमित्तानंजायचं आहे, असे जगभरातील लोक नेपाळबाबत इंटरनेटवर माहिती सर्च करत आहेत. लोकांना हे देखील जाणून घ्यायचं आहे की भारताचे शंभर रुपयेनेपाळमध्ये किती होतात?, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

 

भारताचे 100रुपयेनेपाळमध्ये किती होतात?

जर तुम्ही देखील नेपाळमध्ये जाण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की नेपाळमध्ये भारताचे 100 रुपये किती होतात तर याचं उत्तर आहे, नेपाळमध्ये भारताचे 100 रुपये159.93नेपाळीरुपये होतात. याचाच अर्थ जर तुमच्याकडे शंभर रुपये असतील आणि ते तुम्हाला नेपाळीरुपयांमध्येकनव्हर्ट करून घ्यायचे असतील तर तुम्हाला तिथे 100रुपयांच्या बदल्यात 159.93रुपये मिळू शकतात. यामध्ये दर दिवशी थोडा-फार बदल होऊ शकतो, त्यामुळे नेपाळला जाण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा भारताच्या रुपयांची किंमत नेपाळमध्ये किती होते हे चेक करू शकता.

 

भारतीय व्यक्तीला जर नेपाळला जायचं असेल तर त्यासाठी त्याला कुठल्याही पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्यकता नाहीये, एवढंच नाही तर नेपाळमध्ये असे अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही पैसे नेपाळीरुपयांमध्येकनव्हर्ट न करता थेट खर्च करू शकतात. खास करून नेपाळच्या सीमावर्ती भागामध्ये भारतीय चलन स्विकारलं जातं. मात्र जर तुमच्याकडे 500 किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या नोटा असतील तर त्या नेपाळमध्येस्विकारल्या जात नाहीत, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी नेपाळला जण्याचाप्लॅन बनवाल तेव्हा तुमच्याकडे 100 -200च्या नोटा असणं गरजेच असतं.

 

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin September 12, 2025 September 12, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीय

अमेरिका राष्ट्राध्यक्षांच्याच निर्णयांची किंमत फेडताना दिसत आहे,बटाटा 84 रुपये, अंडी 300 रुपये…

admin admin September 13, 2025
IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी
मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार …
दिवाळीच्या दिवशी वहिनीने दिराला खोलीत बोलवले, चाकूने चक्क…, भलतेच कारण आले समोर!
ज्वेलरी कंपनी दुसऱ्यांदा देणार बोनस शेअर; 5 वर्षात शेअर्सने दिला 3900 टक्के नफा!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?