By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ‘हा’ देश भुंकायला सांगतो तेव्हा अमेरिका भुंकते, अमेरिकन पत्रकाराने काढली डोनाल्ड ट्रम्प यांची इज्जत…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
ताज्या बातम्याराष्ट्रीयलेटेस्ट न्यूज

‘हा’ देश भुंकायला सांगतो तेव्हा अमेरिका भुंकते, अमेरिकन पत्रकाराने काढली डोनाल्ड ट्रम्प यांची इज्जत…

admin
Last updated: 2025/09/07 at 12:20 AM
admin Published September 7, 2025
Share
SHARE

अमेरिकेच्या परदेशी धोरणावर टीका होत आहे. अशातच आता ज्येष्ठ अमेरिकन पत्रकार रिक सांचेझ यांनीही अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर कडक शब्दात टीका केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोंधळात टाकणाऱ्या आणि विरोधाभासी परराष्ट्र धोरणामुळे अमेरिका आपले धोरणात्मक स्थान गमावत आहे. यामुळे अमेरिकेचे प्रतिस्पर्धी असणारे देश एकत्र येत आहेत असं सांचेझ यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत बोलताना सांचेझ म्हणाले की, ‘ ट्रम्प कधी प्रेमाने बोलतात, तर कधी आक्रमक भाषा वापरतात. आज ते तुमच्यावर प्रेम करतात असं दिसतं, मात्र दुसऱ्या दिवशी ते तुमचा द्वेश करतात. अमेरिकेची सध्याची धोरणे गोंधळात टाकणारी आहेत. त्यामुळे यावर प्रतिक्रिया द्यायची की दुर्लक्ष करायचे याबाबत अनेक देशांमध्ये संभ्रम आहे. बहुतेक देशांचे राष्ट्रप्रमुख याकडे दुर्लक्ष करतात.

ट्रम्प यांच्याकडून व्यापाराच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन

रिक सांचेझ पुढे बोलताना म्हणाले की, ‘जे खरे व्यापारी असतात त्यांना माहिती असते की बाजारपेठेला कधीही गोंधळात टाकू नये. आपण देत असलेल्या संदेशात स्पष्टता असली पाहिजे. अमेरिका आता असाच गोंधळ निर्माण करत आहे. त्यामुळे अमेरिकेचे पारंपारिक मित्र पर्याय शोधत आहेत. चीन भारताला आकर्षित करत आहे. तो भारताला सांगत आहे की, “मी तुमचा मित्र आहे, आपण व्यापार करू, आम्ही तुमची उत्पादने खरेदी करू, तुम्ही अमेरिकेकडून जी अपेक्षा करत होता ते एकत्र करूया, पण आता अमेरिकेवर विश्वास ठेवू नका.”‘

अमेरिका आता जगातील शक्तिशाली देश नाही – सांचेझ

रिक सांचेझ यांनी म्हटले की, ‘अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश नाही. इस्रायल हा सर्वात शक्तिशाली देश आहे आणि तो अमेरिकेवर नियंत्रण ठेवत आहे. जेव्हा इस्रायल भुंकायला सांगतो तेव्हा अमेरिका भुंकते. जागतिक व्यवस्थेत अमेरिकेची ही भूमिका ट्रम्पच्या समर्थकांनाही पटत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) मोहिमेला पाठिंबा देणारे लोक आता विरोधी भूमिका घेत आहेत. लोक म्हणतात की ट्रम्प म्हणाले होते की मी अमेरिकेला प्राधान्य देईल, पण तुम्ही इस्रायलला प्राधान्य देत आहात.

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

TAGGED: America - अमेरिका
admin September 7, 2025 September 7, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्रलेटेस्ट न्यूजस्टर मनी विश्लेषण

इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न; शेकडो वाहनांचा मालक जावई नेमका कोण?

admin admin November 6, 2025
Share Market मध्ये मोठा गेम, लोकांचे 4.8 लाख कोटी रुपये बुडाले, काय आहे कारण?
मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार …
Key Trends Developing in Global Equity Markets
People in the Northeast Could Prevent a Covid-19 by Following These Measures
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?