By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: इंजिनीयर तरुणी बकऱ्या चरणाऱ्या आजोबासमोर भर रस्त्यात नग्न झाली आणि… पोरीचे कृत्य समजल्यावर आई बाप …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > क्राईम > इंजिनीयर तरुणी बकऱ्या चरणाऱ्या आजोबासमोर भर रस्त्यात नग्न झाली आणि… पोरीचे कृत्य समजल्यावर आई बाप …
क्राईम

इंजिनीयर तरुणी बकऱ्या चरणाऱ्या आजोबासमोर भर रस्त्यात नग्न झाली आणि… पोरीचे कृत्य समजल्यावर आई बाप …

admin
Last updated: 2025/05/18 at 1:13 PM
admin Published May 18, 2025
Share
SHARE

राजस्थानमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक तरुणी आजोबांसमोर नग्न अवस्थेत धक्कादायक कृत्य करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओचे आधारे पोलिसांनी नग्न तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली.

तरुणी सॉफ्टवेअर इंजियनर आहे. मात्र, या तरुणीने असे का केले याचा खुलासा झाल्यावर पोलिसलही हादरले. तर, या तरुणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

या तरुणीचा आजोबांसोबतचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. व्हिडिओत दिसणारे आजोबा 74 वर्षांचे आहेत. आजोबा शांतपणे आपल्या बकऱ्या चरत असतात. एक कार आजोबांजवळ येऊन थांबते. नग्न अवस्थेत असलेली ही इंजिनीयर तरुणी कार मधून उतरते आणि थेट आजोबांशी जवळीक साधून त्यांच्याशी अश्लिल चाळे करते. ऐवढ्यावरच न थांबता ही तरुणी आजोबांना देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यास प्रवृत्त करते. भरत रस्त्यात तरुणीचा हा नंगा नाच सुरु असतो. या पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारमध्ये बसलेला या तरुणीचा प्रियकर या सर्व प्रकारचे शूटींग करतो.

असा एक एकच नाही तर आणखी व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेतय. दुसऱ्या एका व्हिडिओत तरुणी रस्त्याने चाललेल्या एका तरुणाला बोलावून त्याला अश्लील कृत्ये करण्यास सांगते. दरम्यान, ड्रायव्हिंग सीटवर बसलेला तिचा प्रियकर याचा व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बस्सी पोलिस स्टेशन परिसरातील बांसखोह गेटजवळ बनवण्यात आला आहे.

जैसलमेर एसपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असलेल्या या जोडप्याचे असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ते लोकांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. जैसलमेरमध्ये व्हिडिओ बनवण्यापूर्वी, महिलेने सिंगापूर, थायलंड इत्यादी ठिकाणीही भेट दिली होती. येथेही महिलेने अशाच गोष्टी केल्या आणि व्हिडिओ बनवले.

पोलिसांच्या अटकेत असलेली ही तरुणी आणि तिचा प्रियकर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून पॉर्न साईट्सवर अपलोड करन पैसा कमवत होते. आरोपी महिला दिल्लीत तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती आणि दोघेही पैशासाठी एकत्र असे कृत्य करत होते.
तरुणीचे कृत्य पाहून तिचे कुटुंब हादरले आहे. या तरुणीच्या वडिलांनी कर्ज घेऊन तिला इंजिनीयरिंग शिकणीसाठी दिल्लीत पाठवले. शिक्षण पूर्ण झाले. मुलीला नोकरी मिळाली मात्र, वडिल अजूनही तिच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडत आहेत. मुलीच्या या कृत्यामुळे त्यांची मान शरममेने खाली गेली आहे.

You Might Also Like

५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक…; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …

हृदयद्रावक घटना आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले …

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

admin May 18, 2025 May 18, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
शेअर मार्केट

उर्जा कंपनीला मिळाली 765 कोटींची ऑर्डर, शेअर्सने घेतली उसळी!

starmoney starmoney October 20, 2024
ट्रम्प यांच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका! आयटीसी, एशियन पेंट्स, टाटासह या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
अरबस्तानात नाकारलं, अनेक मुस्लीम देशही गप्प, मग भारतातच वक्फचा गदारोळ का सुरुय?
मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …
मोबाईलचा स्क्रीन गार्डमुळे जीव गेला; सांगलीतील मोबाईल दुकानदाराचा भयानक मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?