By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..
आंतरराष्ट्रीय

मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..

admin
Last updated: 2025/05/11 at 2:20 AM
admin Published May 11, 2025
Share
SHARE

मो ठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेच्या मध्यस्थिनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धविराम तोडला आहे.

जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे, तसेच पाकिस्तानकडून बारामुल्ला आणि राजौरी परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून युद्धविरामानंतर देखील शस्त्रासंधीच उल्लंघन करण्यात आलं आहे, त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे.

 

भारताकडून प्रत्युत्तर

दरम्यान चार तासांपूर्वीच युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती, चार तासांच्या आतच पाकिस्तानकडून युद्धविराम तोडण्यात आला आहे, पाकिस्तानकडून राजौरी आणि बारामुल्ला परिसरात गोळीबार करण्यात आला, तसेच जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसून आल्यामुळे पूर्ण बॅकआउट करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या या नापाक हरकतींना भारतानं देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता तणाव आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. श्रीनगरमध्ये देखील स्फोटाचे आवाज आले आहेत.

 

चार तासांपूर्वीच दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली होती. आज पाच वाजल्यापासून युद्धविराम झाल्याची घोषणा करण्यात आली होती. परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता, त्यानंतर युद्धविरामाची घोषणा झाली, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत युद्धविराम तोडला आहे.

 

 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. राजौरी आणि बारामुल्ला परिसरात गोळीबार करण्यात आला, श्रीनगरमध्ये देखील स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत, तसेच जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसले असल्याची माहिती समोर आली आहे, जम्मूसोबतच राजस्थानमध्ये देखील दोन ठिकाणी ड्रोन दिसल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून आता भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. युद्धविरामाच्या अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.

 

You Might Also Like

भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …

मोठी बातमी ! जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला, 8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज …

पाकिस्तान प्रेम पडलं महागात! तुर्की नागरिकांना गोव्यातील सुविधा बंद, भारताकडून एर्दोगन यांचा तीव्र निषेध ..

एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या …

‘पहलगाम’चा बदला घेण्याची वेळ ठरली ! ‘या’ दिवशी होणार युद्धाला सुरुवात? पाकिस्तानी मंत्र्याने थेट तारीख सांगितली !

TAGGED: Pakistan - पाकिस्तान
admin May 11, 2025 May 11, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानविरुद्ध मोठा पुरावा सापडला; पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड निघाला पाक सैन्याचा माजी कमांडो

admin admin April 29, 2025
दिवसभराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद; बँक निफ्टीत मोठी वाढ; कोणते शेअर्स चमकले?
दोन वर्षापूर्वी मेलेल्या बायकोचा डेटिंग अ‍ॅपवर मेसेज,बाहेर उभी आहे, आत तर घ्या,नवरा कोमात; असं कसं घडलं?
वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा …
मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?