By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली ! धक्कादायक प्रकार काय ?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > क्राईम > नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली ! धक्कादायक प्रकार काय ?
क्राईमस्टर मनी विश्लेषण

नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली ! धक्कादायक प्रकार काय ?

admin
Last updated: 2025/05/10 at 1:43 PM
admin Published May 10, 2025
Share
SHARE

कल्याणमधील एक अल्पवयीन मुलगी

सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाली त्यावेळी अवघ्या नऊ वर्षांची होती. ती मुलगी अखेर घरी परतली आहे. बेपत्ता चिमुरडी घरी आल्यानं घरच्यांना आनंद होणे साहजिक होते.पण, घरी परतल्यानंतर तिनं जो खुलासा केला ते ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कल्याण पोलीस देखील हा प्रकार समजल्यावर धक्का बसला आहे.

 

काय आहे प्रकरण?

कल्याणमधील नभ वर्षांची मुलगी 2018 साली बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिचा शोध घेतला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांचा शोध देखील सुरु होता. मात्र मुलगी कुठेही सापडली नाही. काही दिवसांपूर्वी तब्बल सात वर्षांनंतर ही मुलगी परतली. त्यावेळी ती दोन मुलांची आई झाली होती. गेल्या सात वर्षात काय घडलं हे सर्व तिनं सांगितलं. त्यावेळी सारेच हादरुन गेले.

या मुलीनं सांगितलं की, 2018 मधील त्या दिवशी एका महिला आणि पुरुषाने फूस लावून तिला नेलं. त्यानंतर मध्य प्रदेशात एका व्यक्तीला विकले. त्या व्यक्तीने या 9 वर्षाच्या मुलीवर जवळपास दोन वर्षे लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर 2020 साली या मुलीला त्या व्यक्तीने साडे तीन लाख रुपयांना राजस्थानमधील दिनेश नट नावाच्या व्यक्तीला विकले.

 

दिनेश नट याने त्याच्या भाच्यासोबत विकेश सोबत मुलीचे लग्न लावले. या मुलीला दोन मुले झाली. मात्र नवऱ्यासोबत त्याचा मामा दिनेस नट हा देखील तिच्यावर लैगिंक अत्याचार करीत होता. कशीबशी ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटून घरी परतली. घरच्या लोकांसह सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन मुलगी पोलिस ठाण्यात पोहचली.

 

डीसीपी अतुल झेंडे, सिनिअर पीआय ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपासाकरीता चार पथके नेमली गेली. पोलिस अधिकारी स्वप्नील भुजबळ आणि विकास मडके यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. पोलिस आरोपींच्या शोधात आधी गुजरातमधील भुज येथे गेले. त्यानंतर उधमपूरला गेले. त्यानंतर माऊट आबूला गेले. माऊंट आबूच्या मांडवा पोलिस ठाण्याच्या हद्तीत अखेर एका डोंगरीवर आरोपी सापडला.

 

सात वर्षापासून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी कल्याणला घरी आली. घरी आल्यानंतर तिने जो खुलासा केला तो ऐकून कुटुंबियांची पायाखालची जमीनच सरकली. ९ वर्षाच्या या मुलीचे २०१८ साली अपहरण झाले. अपहरणकर्त्याने या मुलीला मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला विकून टाकले. या व्यक्तीने तिच्यावर दोन वर्षे लैगिंक अत्याचार करुन या मुलीला राजस्थानमध्ये विकले. या मुलीसोबत एकाने लग्न केले. तिला दोन मुले झाले. मुलीवर नवऱ्ाचा मामा देखील लैगिंक अत्याचार करीत होता. अखेर अल्पवयीन मुलीचा नवरा आणि मामाला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या शाेधात पोलिसांना 2200 किलोमीटरचा प्रवास करावा लागला.

2 आरोपी सापडले, 3 फरार

पोलिसांनी सर्वप्रथम अल्पवयीन मुलीचा नवरा विकेशला अटक केली. तो आता जेलमध्ये आहे. त्यानंतर त्याचा मामा दिनेश नटलाही अटक करण्यात आली आहे, या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींचा शोध अद्या सुरु आहे. मुलीचे अपहरण करणारे महिला आणि पुरुष आणि मध्य प्रदेशात या मुलाला ज्याने विकत घेतल, त्यांचा शोध अद्याप सुरु आहे. त्यांची नावंही अजून समोर आलेली नाहीत. पोलिसांनी या आरोपींना शोधण्यासाठी ताकद लावली आहे.

You Might Also Like

५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक…; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …

हृदयद्रावक घटना आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले …

TAGGED: Crime news
admin May 10, 2025 May 10, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
स्टर मनी विश्लेषण

पहिला प्रजासत्ताक दिन कुठे साजरा झाला? आता त्या ठिकाणी काय आहे?

admin admin January 26, 2025
बांगलादेशी तरुणीला मैत्रिणीनेच पुण्याच्या बुधवार पेठेत 3 लाखांना विकलं, कसाबसा पळ काढला, कर्मकहाणी ऐकून …
बीडमध्ये ध्वजारोहणावेळी राडा, दत्ता भरणेंचा ताफा अडवून आत्मदहनाचा प्रयत्न …
रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक …
ज्वेलरी कंपनी दुसऱ्यांदा देणार बोनस शेअर; 5 वर्षात शेअर्सने दिला 3900 टक्के नफा!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?