By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …
आंतरराष्ट्रीय

भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …

admin
Last updated: 2025/05/10 at 10:50 AM
admin Published May 10, 2025
Share
SHARE

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ करून प्रत्युत्तर दिले. मात्र, यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला. पाकिस्ताननेही भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली.

अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या कारवाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताने अलिकडेच पाकिस्तानच्या तीन महत्त्वाच्या असणाऱ्या ‘नूर खान’, ‘मुरीद’ आणि ‘रफीकी’ या हवाई तळांवर निशाणा साधला. पण, भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले? यामागील कारण केवळ लष्करी नाही, तर धोरणात्मक देखील आहे.

 

नूर खान एअरबेस
इस्लामाबादजवळील नूर खान एअरबेस हा पाकिस्तानमधील सर्वात हाय-प्रोफाइल एअरबेसपैकी एक आहे. याच ठिकाणावरून पाकिस्तान हवाई दलाच्या विशेष कारवाया होतात. शिवाय राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उड्डाणांसाठीही हे तळ मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेला हल्ला हा पाकिस्तानसाठी थेट संदेश आहे, जर सीमेपलीकडून काही हालचाल झाली तर भारतही त्याला प्रत्युत्तर देणार.

 

रफीकी एअरबेस
रफीकी हवाई तळ हे पाकिस्तान हवाई दलाचे सर्वात महत्त्वाचा लढाऊ विमान तळ आहे. या ठिकाणांहून एफ-१६ आणि जेएफ-१७ सारखी लढाऊ विमाने उड्डाण करतात.

 

 

मुरीद एअरबेस
पंजाब प्रांतात स्थित मुरीद हवाई तळ हा पाकिस्तानच्या हवाई संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुरीद हे तळ आधुनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रणालींनी सुसज्ज आहे. चीनच्या सहकायनि पाकिस्तानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानासाठी हे तळ एक चाचणी बिंदू असल्याचे म्हटले जाते. भारताने या ठिकाणावर निशाणा साधणे हे दर्शवते की, ते पाकिस्तानच्या उच्च-तंत्रज्ञानाच्या लष्करी तयारीलाही आव्हान देण्यास सक्षम आहे.

 

 

You Might Also Like

मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..

मोठी बातमी ! जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला, 8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज …

पाकिस्तान प्रेम पडलं महागात! तुर्की नागरिकांना गोव्यातील सुविधा बंद, भारताकडून एर्दोगन यांचा तीव्र निषेध ..

एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या …

‘पहलगाम’चा बदला घेण्याची वेळ ठरली ! ‘या’ दिवशी होणार युद्धाला सुरुवात? पाकिस्तानी मंत्र्याने थेट तारीख सांगितली !

TAGGED: Pakistan - पाकिस्तान, te, Terrorism - दहशतवाद
admin May 10, 2025 May 10, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
बँकयशस्वी उद्योजकलेटेस्ट न्यूजशेअर मार्केट

HDFC-ICICI Bank बॅंकेचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावलेत 50000 कोटी रुपये!

starmoney starmoney October 21, 2024
पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? डाय करून थकला आहात? तर हा नैसर्गिक उपाय करा, दिसू लागतील काळेभोर केस
बीड घटनेला मराठा-ओबीसी रंग दिला जातोय? छगन भुजबळ यांचं विधान
बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली
बीड मोकाट जनावरे सोडणार व दूषित पाणी मुख्याधिकारी मॅडमला पाजणार !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?