By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > महाराष्ट्र > शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …
महाराष्ट्रराजकीय

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …

admin
Last updated: 2025/04/09 at 10:31 AM
admin Published April 9, 2025
Share
SHARE

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकृत प्रवक्ते जाहीर केले आहे. संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या.

मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली, यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यप्रवक्ते-

– खासदार संजय राऊत
– खासदार अरविंद सावंत

प्रवक्ते-

– शिवसेना नेते अॅड. अनिल परब
– शिवसेना उपनेता प्रियंका चतुर्वेदी
– शिवसेना जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान
– शिवसेना उपनेता सुषमा अंधारे
– आनंद दुबे
– जयश्री शेळके

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पत्रात काय?

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जयश्री शेळके यांच्यावरही शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारी-

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जयश्री शेळके यांच्यावरही शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी बचत गट चळवळीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उत्कृष्ट वक्ता म्हणून त्या परिचित असून सामाजिक विषयांवर त्यांची महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली या राज्यांमध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक व्याख्याने झालेली आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारही होत्या. अवघ्या 841 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्या कायद्याच्या पदवीधर असून समाजकारण, राजकारण, कृषी, उद्योग, विधी, बचत गट, महिला, सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे

You Might Also Like

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार …

बांगलादेशी तरुणीला मैत्रिणीनेच पुण्याच्या बुधवार पेठेत 3 लाखांना विकलं, कसाबसा पळ काढला, कर्मकहाणी ऐकून …

‘तो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली,आत्महत्येचा प्रयत्न का केला?

TAGGED: Maharashtra - महाराष्ट्र, Political - राजकीय, Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray: शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, Uddhav Thackeray - उद्धव ठाकरे
admin April 9, 2025 April 9, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
करकर्जक्रिप्टोटेक-गॅजेटडिमॅट खातेबँकम्युच्युअल फंडयशस्वी उद्योजकलाईफस्टाईललेटेस्ट न्यूजशेअर मार्केटस्कॉलरशिप

सोमवारी खुला होणार ‘हा’ तगडा आयपीओ; 1310 रुपये असेल किंमत

starmoney starmoney October 20, 2024
चालत्या गाडीत पत्नीला दुसऱ्यासोबत पाहिल्यावर पती झोपला बोनेटवर अन …
The States Braces for Protests Over New COVID Rules
video : याला म्हणतात ‘Rich by heart’! पापड विकणाऱ्या चिमुकल्याला एकानं ₹500 दिले, उत्तर ऐकूण स्तब्ध व्हाल!
IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?