By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ‘हृदयविकार अन् स्ट्रोक’ बरे करणार योग अन् आयुर्वेद? संशोधनातून खुलासा …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आरोग्य > ‘हृदयविकार अन् स्ट्रोक’ बरे करणार योग अन् आयुर्वेद? संशोधनातून खुलासा …
आरोग्य

‘हृदयविकार अन् स्ट्रोक’ बरे करणार योग अन् आयुर्वेद? संशोधनातून खुलासा …

admin
Last updated: 2025/03/29 at 3:46 PM
admin Published March 29, 2025
Share
SHARE

आजच्या धावपळीच्या युगात शरीर निरोगी ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. निरोगी शरीरासाठी लोक नवनवीन पद्धती अवलंबत आहेत.

यामध्ये योगासने, योग्य खाण्याच्या सवयी आणि आयुर्वेदिक उपचारांचा समावेश करत असल्याचे दिसून येत आहेत. याचदरम्यान एम्सच्या सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन रिसर्च (CIMR) मध्ये केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, योग आणि आयुर्वेद अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरु शकतात. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मायग्रेन, मधुमेह आणि झोपेच्या समस्या यासारख्या आजारांवर योग आणि आयुर्वेदाचे सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

 

जीवनशैली बदलण्याचा मार्ग

डॉ. गौतम शर्मा यांनी सांगितले की, योग हा केवळ व्यायाम नाही तर जीवनशैली बदलण्याचा एक मार्ग आहे. योग्य योगासने आणि प्राणायमामुळे अनेक जुनाट आजार बरे होऊ शकतात. संशोधनात असेही आढळून आले की, प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या योग तंत्रांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी काही योगासन हानिकारक असू शकतात. म्हणून योग्य योगासने करणे आवश्यक आहे. त्याचवेळी, प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे निद्रानाशाच्या समस्येत प्रचंड सुधारणा होते.

 

 

योगामुळे मज्जासंस्था मजबूत होते

संशोधनानुसार, योगाचा आपल्या शरीराच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो. ही मज्जासंस्था हृदयाचे ठोके, पचन आणि ताण नियंत्रित करते. योग आणि प्राणायाममुळे या प्रणालीची कार्यक्षमता वाढते आणि व्यक्तीला अधिक निरोगी वाटते.

रोगांना मूळापासून नष्ट करण्यासाठी योग प्रभावी

संशोधनाच्या निष्कर्षातून समोर आले की, गंभीर आजारांच्या उपचारांमध्ये योग आणि आयुर्वेदिक उपचारांचा समावेश केला पाहिजे. आधुनिक औषधांना मर्यादा आहेत, परंतु योग आणि आयुर्वेद रोगाच्या मुळाशी पोहोचतात. प्रत्येक व्यक्तीने योग आणि आयुर्वेदाशी जोडले पाहिजे कारण ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीर निरोगी ठेवते.

You Might Also Like

जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

इडली-दोसा खाताना ९०% लोक ही चूक करतात, त्यामुळे पोट होतं गॅस चेंबर! जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात..

तुमच्या दिवसाला बूस्ट देईल सकाळचा संभोग सेक्स ! वैज्ञानिक दृष्ट्या फायदे

केवळ 15 दिवसात कोलेस्ट्रॉलचा उडेल फज्जा, रोज सकाळी उपाशीपोटी खाल ‘हा’ मसाला; होईल कमाल …

TAGGED: Ayurveda - आयुर्वेद, Helth - आरोग्य
admin March 29, 2025 March 29, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
स्टर मनी विश्लेषण

माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच पर्वत ‘या’ ठिकाणी लपला आहे; असा झाला उलगडा या रहस्याचा

admin admin January 26, 2025
बीडमध्ये ध्वजारोहणावेळी राडा, दत्ता भरणेंचा ताफा अडवून आत्मदहनाचा प्रयत्न …
HDFC-ICICI Bank बॅंकेचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावलेत 50000 कोटी रुपये!
त्या रात्री नेमकं काय घडलं? महालामधून अचानक 250 लोक एकाएकी गायब झाले, 300 वर्षांनंतर कॅमेऱ्यात कैद झाला भयानक व्हिडीओ
‘महा भूकंप’ येणार, हजारो लोक मरणार, हाहाकार माजणार! कुणी केली ही भयावह भविष्यवाणी?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?