By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: F-47 : जगातील सर्वात घातक अस्त्राच्या निर्मितीची घोषणा, ‘कोणी आसपास पण फिरकरणार नाही’
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > लेटेस्ट न्यूज > F-47 : जगातील सर्वात घातक अस्त्राच्या निर्मितीची घोषणा, ‘कोणी आसपास पण फिरकरणार नाही’
लेटेस्ट न्यूज

F-47 : जगातील सर्वात घातक अस्त्राच्या निर्मितीची घोषणा, ‘कोणी आसपास पण फिरकरणार नाही’

admin
Last updated: 2025/03/22 at 11:36 AM
admin Published March 22, 2025
Share
SHARE

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेसाठी सहाव्या पिढीच फायटर विमान बनवण्याच्या कार्यक्रमाची त्यांनी घोषणा केली आहे. एफ सीरीजमधल्या नव्याने येणाऱ्या फायटर जेटच नाव F-47 असेल.

 

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. म्हणून त्यांनी नव्या फायटर जेटला F-47 नाव दिलं आहे. “F-47 हा एक सुंदर नंबर आहे. अशी गोष्ट याआधी कोणी पाहिली नसेल. फायटर जेटचा विचार करता शस्त्रास्त्र वाहून नेण्यासह वेग, हवाई कौशल्य या बाबतीत कोणीही या नव्या फायटर जेटच्या आसपास सुद्धा येणार नाही” असं डोनाल्ड ट्रम्प F-47 निर्मितीच्या कार्यक्रमाची घोषणा करताना म्हणाले. अमेरिकेतील एयरोस्पेस इंजिनिअरींग क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी बोईंग या नव्या फायटर जेटची निर्मिती करणार आहे.

 

सहाव्या पिढीच हे नवीन फायटर जेट पाचव्या पिढीच्या F-22 ची जागा घेईल. F-22 रॅप्टर हे सध्याच पाचव्या पिढीच अमेरिकेच शक्तीशाली फायटर विमान आहे. F-47 हे F-22 आणि F-35 पेक्षा अधिक अत्याधुनिक असेल. यात नवीन टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. चीनने सहाव्या पिढीच फायटर जेट बनवल्याची चर्चा असताना आता अमेरिकेने त्यांच्या सहाव्या पिढीच्या फायटर विमान कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेची हवाई युद्ध लढण्याची क्षमता अधिक बळकट होणार आहे. सध्या अमेरिका, चीन आणि रशिया या तीनच देशांकेड 5th जनरेशन फायटर जेट आहे. भारताकडे राफेलच्या रुपाने 4.5 th जनरेशन फायटर जेट आहे.

 

 

किती खर्च होणार ?

F-47 हे ड्रोनसोबत काम करण्यास सक्षम असेल. यामुळे अमेरिकेची हवाई युद्धाची रणनिती अधिक घातक आणि धारदार होईल. या प्रोजेक्टवर एकूण किती खर्च होणार आहे, तो आकडा सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांनी गोपनीय ठेवला आहे.

नव्या नोकऱ्यांची निर्मिती

बोईंग कंपनीसाठी हा करार एक मोठा दिलासा आहे. कारण मागच्यावर्षी कंपनीत दीर्घकाळ संप चालला तसच सुरक्षा कारणांमुळे कंपनीला नुकसान सहन करावं लागलं. या प्रोजेक्टमुळे कंपनीला आर्थिक फायदा होईल, तसच संरक्षण साहित्य उत्पादनात बोईंग कंपनीची जागितक बाजारपेठ अधिक भक्कम होईल. F-47 विकास कार्यक्रमामुळे अनेक नव्या नोकऱ्यांची निर्मिती होईल.

 

F-47 ची खासियत काय?

F-47 फायटर जेटला सुपरक्रूज टेक्निकने तयार करण्यात येईल. सुपरसॉनिक गतीने उडण्यास हे विमान सक्षम असेल. त्याशिवाय स्टेल्थ टेक्नोलॉजीत अजून सुधारणा केली जाईल. त्यामुळे शत्रूच्या रडारला हे विमान सापडणार नाही. F-47 भविष्यातील हायपरसोनिक मिसाइल सिस्टिम आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ड्रोन स्क्वाड्रनसोबत समन्वयाने काम करेल. अमेरिकी सुरक्षा तज्ज्ञांच्या मते हा प्रोजेक्ट हवाई युद्ध क्षेत्रात गेमचेंजर ठरणार आहे.

 

You Might Also Like

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

भयंकर ! कार झाडाला धडकली, कारचे दोन तुकडे , एअरबॅग्ज फाटून तिघांचा जागीच मृत्यू …

पाकिस्तानला कर्ज दिल्यानंतर IMF चिंतेत, आता या 11 नवीन अटी लादल्या

मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …

मोठी बातमी ! भारताचा पाकिस्तानवर पलटवार; लाहोर, सियालकोटमध्ये हल्ले, पेशावरमध्ये झाला स्फोट !

TAGGED: अमेरिका ( America )
admin March 22, 2025 March 22, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयआरोग्य

जितकं उपाशी राहू तितकं शरीर स्वतःलाच खातं! अभ्यासाचा दावा – ऑटोफॅगी म्हणजे काय?

admin admin January 17, 2025
संभोग करताना वेदना होतात? तर वेळीच सावध व्हा !
8 Mistakes That Will RUIN Your Weekend Trips Plan
जगातील शक्तिशाली देशात अमेरिका अव्वल ! ब्रिटन, फ्रान्सला मागे टाकत भारत पोहचला ‘या’ क्रमांकांवर ; वाचा संपूर्ण यादी
‘महा भूकंप’ येणार, हजारो लोक मरणार, हाहाकार माजणार! कुणी केली ही भयावह भविष्यवाणी?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?