By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: पुणे बलात्कार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आता थेट फाशी.
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > लेटेस्ट न्यूज > पुणे बलात्कार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आता थेट फाशी.
लेटेस्ट न्यूज

पुणे बलात्कार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आता थेट फाशी.

admin
Last updated: 2025/02/26 at 1:55 PM
admin Published February 26, 2025
Share
SHARE

पुणे : पुण्यात वर्दळीचे स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती त्यावेळी ही घटना घडली.

 

स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. आता याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

अजित पवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुण्यातील घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

 

काल सकाळी पहाटे पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर एक अतिशय दुख:द, दुर्भाग्यपूर्ण घटना घडली. त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ९.३० वाजता तक्रार मिळाली. पोलिसांचा तपास सुरु आहे. माझं सीपींशी बोलणं झालं आहे. त्यात संशयितदृष्ट्‍या फिरणारा आरोपी हा शिरुर तालुक्यातील आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलंय, पण तो अजून सापडलेला नाही. पोलीस शिरुर आणि त्याच्या गावी तपास करत आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

 

त्याला फाशीची शिक्षा करणार…

महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहेत, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचे कारण नाही. पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी या घटना घडत आहेत. सर्व सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितली आहे. तिथे सीसीटीव्हीत प्रवासीही दिसतात. स्वारगेट आणि शिवाजीनगर या बस डेपोत ठिकाणी वर्दळ असते. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायची आहे ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला, असेही अजित पवार म्हणाले.

 

तो मुलगा ताब्यात आल्यानतंर ताबडतोब कारवाई करणार…

सूसंस्कृत महाराष्ट्राला आणि पुणेकरांना कोणालाही पटणारी नाही. तिथे जवळ पोलीस चौकीदेखील आहे. तो मुलगा ताब्यात आल्यानंतर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करायची, कशी करायची, ही केस लवकर कशी चालेल याबद्दल सगळी खबरदारी घेत आहोत, असेही अजित पवारांनी सांगितले.

 

You Might Also Like

५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक…; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

हृदयद्रावक घटना आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले …

भयंकर ! कार झाडाला धडकली, कारचे दोन तुकडे , एअरबॅग्ज फाटून तिघांचा जागीच मृत्यू …

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

TAGGED: Crime news, pune - पुणे, pune crime
admin February 26, 2025 February 26, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

स्वारगेट बलात्कार पीडितेसोबत ससून रुग्णालयातही असंवेदनशील कृत्य, संतापजनक …

admin admin March 4, 2025
16 Top of Our Favorite Outdoor Clothing Brands
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या, दुसरी आणि सहावी मागणी मान्य होणार? अर्थसंकल्पापूर्वी …
How Sleeping Less than 7 Hours a Night Can Lead to Weight Gain
‘पहलगाम’चा बदला घेण्याची वेळ ठरली ! ‘या’ दिवशी होणार युद्धाला सुरुवात? पाकिस्तानी मंत्र्याने थेट तारीख सांगितली !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?