By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम

पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली

admin
Last updated: 2025/02/26 at 1:45 PM
admin Published February 26, 2025
Share
SHARE

पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत बलात्कराची घटना घडली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय प्रवासी महिलेवर बलात्कार झाला आहे.

यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच या बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे एकाचवेळी 23 जणांची नोकरी केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

 

स्वारगेट हे पुण्यातील सर्वात वर्दळीचे ठिकाण आहे. इथं नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील सर्व सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरणी डेपोमधील तब्बल 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेशही परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत.

 

स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करुन या प्रकरणात एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे.

 

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन बसची पाहणी केली तसंच घटनेची माहिती घेतली. शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर बलात्कार झाला होता. याबाबत त्यांनी पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा केली. तपास गंभीरपणे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

 

 

दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जामीनावर बाहेर होता. पुण्यातील स्वारगेट स्थानकातून तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी नराधमानं तरुणीवर अत्याचार केलाय. आरोपीवर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तरुणीला फलटणला जाणारी बस आहे, म्हणून दुसऱ्या बस मध्ये बसायला सांगण्यात आले होते. आता नराधमाच्या शोधासाठी आठ पथक तयार करण्यात आली आहेत.

 

 

You Might Also Like

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट! हाय अलर्ट जारी, दहशतवादी कटाचा संशय…

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. 55 वर्षांच्या दाजीशी 18 वर्षांच्या मेहुणीचे लग्न, तरुणी म्हणते- म्हातारा नाही, सुंदर आहे पती!

चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले ….

TAGGED: Crime news, pane crime, pune - पुण
admin February 26, 2025 February 26, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News

8 Reasons Your Best Friend Makes The Best Shopping Partner

admin admin August 26, 2021
नदीच्या पुलाखाली एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला,चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून…
दिवाळीच्या दिवशी वहिनीने दिराला खोलीत बोलवले, चाकूने चक्क…, भलतेच कारण आले समोर!
चांगल्या आरोग्याचे गुपित – सेक्स! जाणून घ्या आश्चर्यचकित करणारे फायदे
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ 5 नावांची चर्चा…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?