By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ‘भारताला आम्ही 182 कोटी रूपये का द्यायचे? त्यांच्याजवळ आधीपासून.’, मोदींच्या दौऱ्यानंतर ट्रम्प यांचे सूर बदलले
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीय

‘भारताला आम्ही 182 कोटी रूपये का द्यायचे? त्यांच्याजवळ आधीपासून.’, मोदींच्या दौऱ्यानंतर ट्रम्प यांचे सूर बदलले

admin
Last updated: 2025/02/19 at 2:01 PM
admin Published February 19, 2025
Share
SHARE

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. ‘अमेरिका फर्ट’ म्हणजेच आपल्या देशाला प्राधान्य देण्याचे धोरण हे त्यामागील सूत्र आहे.

 

त्यानुसार ट्रम्प यांनी सरकारी कार्यक्षमता विभाग ( DOGE ) सुरू केला आहे. या DOGE मंत्रालयाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी विविध देशांना दिला जात असलेला निधी रोखला आहे. त्यात भारताला देण्यात येत असलेल्या 21 दशलक्ष अमेरिकी डॉलर ( 182 कोटी रूपये ) निधीचाही समावेश आहे.

 

हा निधी रोखल्यानंतर आता राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘आम्ही भारताला 182 कोटी रूपये का देत आहोत? त्यांच्याजवळ पहिल्यापासून खूप पैसा आहे. भारत हा जगात सर्वात जास्त कर लावणारा देश आहे,’ अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे.

 

निवडणूक आणि राजकीय प्रक्रिया भक्कम करण्यासाठी अनेक देशांना अमेरिकेकडून निधी पुरवला जात होता. पण, DOGE चे प्रमुख इलॉन मस्क यांनी 16 फेब्रुवारीला हा निधी बंद करण्याचा निर्णय घेतला.

 

त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा उल्लेख करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रसारमाध्यमांना बोलताना म्हणाले, “आम्ही भारताला 181 कोटी रूपये का देत आहोत? भारताजवळ आधीपासूनच खूप पैसा आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणारा देश आहे. तिथे आम्हाला मोठ्या प्रयत्नाने प्रवेश करावा लागतो. कारण, त्यांचे आयातशुक्ल खूप जास्त आहे.”

 

“मला भारत आणि त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खूप सन्मान आहे. पण, तेथील मतदार वाढण्यासाठी आम्ही 182 कोटी रूपये का द्यायचे?” असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेला अंगावर घेण्यासाठी रशियाने थेट यमराजच उतरवला…

2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?

TAGGED: अमेरिका ( America )
admin February 19, 2025 February 19, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
शेअर बाजार

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी मार्केट तोंडावर का आपटलं? ३ महत्त्वाची कारणे समोर

admin admin February 4, 2025
आईने रचला भयानक कट, प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं …
शिक्षिकेला नेलं मित्राच्या रुमवर, मध्यरात्री नको ते केलं नंतर पाशवी बलात्कार ते पण चौघांकडून!
तुम्हीही करत आहात का या चुका? पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रुटी…
GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयाच्या खाली घसरला, मोठी अपडेट आली, स्टॉक पुन्हा तेजीत येणार का – NSE: GTLINFRA
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?