By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मोसंबी लागवड व संवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > शेत-शिवार > श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मोसंबी लागवड व संवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
शेत-शिवार

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मोसंबी लागवड व संवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

admin
Last updated: 2025/02/18 at 2:20 AM
admin Published February 18, 2025
Share
SHARE

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मोसंबी लागवड व संवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या वतीने शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “मोसंबी लागवड व संवर्धन” या महत्त्वपूर्ण विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध मोसंबी उत्पादक शेतकरी डॉ.श्री.शंकर विनायक धांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनात मोसंबी लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर, योग्य जमिनीसंदर्भातील माहिती, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग आणि कीड नियंत्रण तसेच बाजारपेठेतील संधी याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आपले अनुभव व शंका उपस्थित करून माहिती घेतली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे समन्वयक डॉ.सुनील त्रिभुवन यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शंकर शिवशेट्टे यांनी करत या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले, तर आभार प्रदर्शन डॉ.मनोज कुमार नवशे यांनी केले.

 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोसंबी उत्पादनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, तर विद्यार्थ्यांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. महाविद्यालयाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

 

You Might Also Like

महाराष्ट्रात ढगफुटी ! हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; बीड, शिर्डी, रायगड, कोल्हापुर, पुणे आणि… धो धो पाऊस

रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक …

वादळ, गारपिटीत केळीचे कोट्यवधींचे नुकसान …

बीड मोकाट जनावरे सोडणार व दूषित पाणी मुख्याधिकारी मॅडमला पाजणार !

संतोष देशमुख हत्येप्रकरणी फरार असलेल्या कृष्णा आंधळेबद्दल आमदाराचा मोठा खुलासा, म्हणाला “24 तासात.”

TAGGED: Beed - बीड
admin February 18, 2025 February 18, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

“…तर जमीन परत द्यावी लागणार”; वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीशीवर AIMIM आमदाराचे विधान

admin admin December 8, 2024
Long-Term Care Needs Among Retirees Varies Widely, New Research Shows
बांगलादेशी तरुणीला मैत्रिणीनेच पुण्याच्या बुधवार पेठेत 3 लाखांना विकलं, कसाबसा पळ काढला, कर्मकहाणी ऐकून …
मोठी बातमी ! जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला, 8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज …
जगातील सर्वात मोठा हिमखंड पृथ्वीवर आदळणार? ‘बर्फाच्या राक्षसामुळे’ लाखो लोकांच्या जीवाला धोका!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?