By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांची पाच लाखांची फसवणूक
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > क्राईम > लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांची पाच लाखांची फसवणूक
क्राईम

लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांची पाच लाखांची फसवणूक

admin
Last updated: 2025/02/15 at 1:36 AM
admin Published February 15, 2025
Share
SHARE

पुणे : लष्करात नोकरीच्या आमिषाने दोन तरुणांची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी उत्तराखंडमधील एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत रवींद्र जनार्दन बिलाडे (वय २३, रा. बोरकुल, धुळे) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहित रामसिंग धामी (रा. उत्तराखंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाडे याची एका परिचितामार्फत गेल्या वर्षी मार्च महिन्यात आरोपी धामी याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी धामीने लष्करी रुग्णालयात नोकरी करीत असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली होती. बिलाडे आणि त्याचा मित्र दीपक रोकडे यांना लष्करात नोकरी लावण्याचे आमिष धामीने दाखविले होते. त्यानंतर धामीने बिलाडेकडून दोन लाख ८० हजार, तर त्याचा मित्र रोकडे याच्याकडून दोन लाख रुपये घेतले.

 

दोघांनी त्याला एकूण मिळून चार लाख ८० हजार रुपये दिले. त्यानंतर दोघांनी त्याच्याकडे लष्करातील नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिलाडेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

 

You Might Also Like

५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक…; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …

हृदयद्रावक घटना आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले …

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

TAGGED: pane crime
admin February 15, 2025 February 15, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आरोग्य

ओरल संभोग करत असाल तर वेळीच थांबा; कर्करोगाचा धोका वाढतो

admin admin February 12, 2025
स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासरच्यांनी तिला जाळून मारलं
स्त्रियांना अधिक उत्तेजित करण्यासाठी ‘या’ 5 ठिकाणी हलकासा स्पर्श करा!
मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …
खुशखबर! सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले; आता प्रति तोळ्याचा भाव किती?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?