By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > धार्मिक > चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ
धार्मिक

चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ

admin
Last updated: 2025/01/30 at 5:16 PM
admin Published January 30, 2025
Share
SHARE

kumbh Mela : महाकुंभात पुन्हा एकदा आग लागली आहे. यावेळी महाकुंभाच्या सेक्टर-22 मध्ये बांधण्यात आलेल्या मंडपांना आग लागली. सध्या अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र अद्यापपर्यंत आग आटोक्यात आलेली नाही.

घटनास्थळी एकही भाविक मंडपात नव्हता हे सुदैवाने घडले. आग लागल्यानंतर सर्वजण बाहेर आले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभाचा सेक्टर-२२ परिसर छतनाग घाट आणि झुशीच्या नागेश्वर घाटादरम्यान आहे. गुरुवारी येथे अचानक अनेक तंबू पेटू लागले. हे पाहून भाविक आपल्या मंडपातून बाहेर आले आणि त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली. आगीत अनेक तंबू जळून राख झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महाकुंभातील आगीची ही दुसरी घटना आहे.

 

ज्या ठिकाणी आग लागली ती सार्वजनिक जागा नव्हती. त्यामुळे जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, आग कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समोर आले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

यापूर्वी १९ जानेवारीला महाकुंभात आगीची मोठी दुर्घटना घडली होती. सेक्टर-19 मध्ये बांधलेल्या गीता प्रेसच्या पंडालला आग लागली. आगीत अनेक तंबू जळून राख झाले. सिलिंडरचाही स्फोट झाला, त्यामुळे आकाशात धुराचे लोट दिसत होते. मात्र अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

व्हिडिओ येथे पहा !

 

You Might Also Like

महाकुंभच्या वाटेत चेंगराचेंगरीसारखी स्थिती, लाखो भाविक 12 तासांपासून अडकून पडले; 25 किलोमीटरपर्यंत रांगा; संगम स्टेशन बंद केले

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे घातलेल्यांनाच प्रवेश

महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, मोदींचा योगींना फोन

‘या’ २ गोष्टींचा करा त्याग; यश तुमच्या मागे येईल धावत! भगवान श्रीकृष्ण म्हणतात…

मृत्यूच्या वेळी व्यक्तीला ‘असं’ काय दिसतं? शेवटच्या क्षणी आवाज का बंद होतो? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या..

TAGGED: kumbh Mela, Mahakumbh
admin January 30, 2025 January 30, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

भारताने पाकिस्तानची झोप उडवली, लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण तळ केले उद्ध्वस्त …

admin admin May 7, 2025
Share Market : शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’! सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला; निफ्टी 24,000च्या खाली
वादळ, गारपिटीत केळीचे कोट्यवधींचे नुकसान …
श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मोसंबी लागवड व संवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?