By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे घातलेल्यांनाच प्रवेश
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
धार्मिक

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे घातलेल्यांनाच प्रवेश

admin
Last updated: 2025/01/29 at 2:50 AM
admin Published January 29, 2025
Share
SHARE

मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून ड्रेसकोड संदर्भातील अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.

भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातलेले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यापासून ड्रेसकोड बाबतचे नियम लागू करण्यात येणार आहेत.

 

भाविकांच्या तक्रारीनंतर निर्णय –

सिद्धीविनायक गणपती मंदिर हे गणेशभक्तांचे आराध्यदैवत आहे. येथे गणरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा दिसून येतो, अशा तक्रारी सातत्याने भाविकांकडून येत होत्या. त्यामुळे सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनी त्यापद्धतीचे मत मांडले होते. यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

शॉर्ट्स परिधान करणाऱ्यांना प्रवेश बंदी –

माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच एकमताने हा निर्णय घेण्यात आला. जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धीविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ज्या महिला किंवा मुली ज्या शॉर्ट्स कपड्यांमध्ये येतात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

 

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?

प्रभु तुम्ही सुखामृताचे डाेहाे। म्हणाेनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वाेलावाे लाहाें। येथही जरी सलगी करूं बिहाें। तरी निवाें कें पां।। 9.5

इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न; शेकडो वाहनांचा मालक जावई नेमका कोण?

admin January 29, 2025 January 29, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालेटेस्ट न्यूज

रशियाचा 650 ड्रोनचा घातक प्रहार, युक्रेनची ‘बत्ती गुल’,ऊर्जा क्षेत्रावरील हल्ल्यांमुळे युक्रेन संतापला…

admin admin October 30, 2025
‘महा भूकंप’ येणार, हजारो लोक मरणार, हाहाकार माजणार! कुणी केली ही भयावह भविष्यवाणी?
आईने रचला भयानक कट, प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं …
नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी 10 रोमँटिक पोझिशन्स, आणा नव्याने जवळीक
भारताचा ‘हा’ प्लेबॉय राजा इंदिरा गांधींमुळे दरिद्री झाला अन् एका झोपडीत मेला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?