By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली

admin
Last updated: 2025/01/26 at 2:11 PM
admin Published January 26, 2025
Share
SHARE

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशीपासून ट्रम्प अॅक्शमोडवर आले आहेत. पहिल्यांदा त्यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर निर्वासितांवर कारवाई केली.

आतापर्यंत ५७८ लोकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, आता भारता शेजारील असलेला देश बांगलादेशावर मोठी कारवाई केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे तीन महिने थांबवण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID/बांगलादेश करार, कार्य आदेश, अनुदान, सहकारी करार किंवा इतर सहाय्य किंवा संपादन साधनांतर्गत कोणतेही काम तात्काळ थांबवण्याचे किंवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.

अमेरिकेत सत्ता हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी अनेक देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर ९० दिवसांसाठी बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी युक्रेनला देण्यात येणारी मदत थांबवली होती. रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात बायडेन प्रशासनाने युक्रेनला बरीच मदत करणे सुरू ठेवले, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच ती मदत थांबवली आहे.

ट्रम्प यांनी बांगलादेशला दिला झटका

बांगलादेशचे मोहम्मद युनूस हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे जवळचे मानले जातात. ट्रम्प प्रशासनाने पुढील महिन्यात होणाऱ्या नॅशनल ब्रेकफास्ट प्रेयर्स बीएनपी नेत्यांनाही आमंत्रित केले आहे.

या बैठकीनंतर, अमेरिका बांगलादेशात लवकरच निवडणुका घेण्यासाठी दबाव टाकू शकतो असं मानले जात आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्या आहेत, आता बांगलादेशात सत्तांतर झाले असून युनुस शेख यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी काही दिवसापूर्वी बांगलादेशबाबत विधान केले होते. म्हणाले होते की, सरकारला ८५ दिवसांच्या आत सर्व परदेशी मदतीचा अंतर्गत आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेताच जगभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर, त्यांनी काही तासांत जो बायडेन यांनी घेतलेले अनेक निर्णय बदलले आहेत. ट्रम्प यांनी आता धोरणे बदलण्यास सुरुवात केली आहे.

You Might Also Like

Video : ग्लेशियर फुटून अख्खं गाव बर्फाखाली गाडलं, अनेक घरं उद्ध्वस्त तर काही वाहून गेली

मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..

भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …

मोठी बातमी ! जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला, 8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज …

पाकिस्तान प्रेम पडलं महागात! तुर्की नागरिकांना गोव्यातील सुविधा बंद, भारताकडून एर्दोगन यांचा तीव्र निषेध ..

admin January 26, 2025 January 26, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
राष्ट्रीय

Video : कॉन्स्टेबलने पत्नीला वकिलासोबत रंगेहाथ पकडले…

admin admin January 11, 2025
चालत्या गाडीत पत्नीला दुसऱ्यासोबत पाहिल्यावर पती झोपला बोनेटवर अन …
Share Market मध्ये मोठा गेम, लोकांचे 4.8 लाख कोटी रुपये बुडाले, काय आहे कारण?
स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासरच्यांनी तिला जाळून मारलं
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनेत गुंतवणुक करा, 20 हजाराचे बनतील 28 लाख रुपये, फायदाच फायदा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?