By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: video : याला म्हणतात ‘Rich by heart’! पापड विकणाऱ्या चिमुकल्याला एकानं ₹500 दिले, उत्तर ऐकूण स्तब्ध व्हाल!
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
लेटेस्ट न्यूज

video : याला म्हणतात ‘Rich by heart’! पापड विकणाऱ्या चिमुकल्याला एकानं ₹500 दिले, उत्तर ऐकूण स्तब्ध व्हाल!

admin
Last updated: 2025/01/25 at 12:56 PM
admin Published January 25, 2025
Share
SHARE

सोशल मीडियावर सातत्याने वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्याला प्रचंड हसवतात. काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्याला खूप काही शिकवून जातात.

 

तर काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल. जो तुम्हालाही काहीतरी शिकवून जाईल.

 

चिमुकला म्हणाला, ‘काम करतो, भीख नाही मांगत’ –
या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक चिमुकला पापड घेऊन समुद्रकिनाऱ्यावर बसला आहे. तो संबंधित इंफ्ल्युएन्सरला म्हणतो, ‘दादा, पापड विकले जात नाहीये.’ यावर इंफ्ल्युएन्सर त्याला एक पापड ५ रुपयांना मागतो. यावर तो चिमुकला मुलगा त्याल म्हणतो, ‘दादा, तो ५ रुपयांना नाहीये.’ यावर, इंफ्ल्युएन्सर विचारतो, ‘आईवर प्रेम करतोस?’ मुलगा म्हणतो, ‘हो करतो’, मग पुन्हा इंफ्ल्युएन्सर म्हणतो, ‘मीही माझ्या आईवर प्रेम करतो, माझी आई तुझी आई नाही का?’ हे ऐकूण संबंधित चिमुकला 30 रुपयांचा पापड 5 रुपयांना देतो.

व्हिडिओ येथे पहा !

 

…हे ऐकूण इन्फ्ल्युएन्सरही थक्क होतो –
यानंतर पुन्हा इंफ्ल्युएन्सर येतो आणि संबंधित पापड मिकणाऱ्या मुलाला म्हणतो, ‘माझ्या आईला पापड आवडला.’ यावर तो चिमिकल्याला 500 रुपये देऊ लागतो. मात्र, तो चिमुकला ते घेण्यास नकार देतो आणि म्हणतो, ‘दाद, मी एवढे पैसै घेऊ शकत नाही. जेवढ्याचा पापड आहे तेवढेच घेईन.’ यावर इंफ्ल्युएन्सर म्हणतो, ‘अरे तू माझ्या आईसाठी पापड दिले, हे माझ्याकडून तुझ्या आईसाठी राहू दे.’ यावर संबंधित चिमुकला म्हणतो, ‘दादा, काम करू शकतो, भीक मागत नाही. तर दुसऱ्यांचे पैसे कशासाठी घेऊ.’ हे ऐकूण इन्फ्ल्युएन्सरही थक्क होतो.

 

आतापर्यंत १० लाखहून अधिक लोकांनी बघितलाय व्हिडिओ –
हा व्हिडिओ @younickviraltrust या नावाच्या इस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्या आला असून, सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत १० लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे. लोक या चिमुकल्याचे कौतुक करत आहेत.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

TAGGED: Video news
admin January 25, 2025 January 25, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालेटेस्ट न्यूजशेअर बाजारशेअर मार्केट

2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?

admin admin December 25, 2025
सिप्लाच्या गोव्यातील प्लांटला Good Tag; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ
पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले …
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?