By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: जगातील सर्वात मोठा हिमखंड पृथ्वीवर आदळणार? ‘बर्फाच्या राक्षसामुळे’ लाखो लोकांच्या जीवाला धोका!
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > स्टर मनी विश्लेषण > जगातील सर्वात मोठा हिमखंड पृथ्वीवर आदळणार? ‘बर्फाच्या राक्षसामुळे’ लाखो लोकांच्या जीवाला धोका!
स्टर मनी विश्लेषण

जगातील सर्वात मोठा हिमखंड पृथ्वीवर आदळणार? ‘बर्फाच्या राक्षसामुळे’ लाखो लोकांच्या जीवाला धोका!

admin
Last updated: 2025/01/25 at 3:10 AM
admin Published January 25, 2025
Share
SHARE

जगातील सर्वात मोठा हिमखंड A23a आता विनाश घडवण्याची शक्यता आहे. तो दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण अटलांटिकमध्ये असलेल्या आसपासच्या बेटांशी टक्कर देण्याच्या मार्गावर आहे.

यामुळे या क्षेत्राच्या अद्वितीय आणि समृद्ध जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीच्या ज्या ठिकाणावर हिमखंड A23a आदळणार आहे, त्या ठिकाणी पेंग्विन, सील आणि दुर्मिळ सागरी प्रजातींचा आधीवास आहे. जर ही टक्कर झाली तर लाखो प्राण्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते.

 

A23a: जगातील सर्वात मोठा हिमखंड

A23a हिमखंडाचा आकार ग्रेटर लंडनच्या दुप्पट असल्याचे सांगितले जाते. 1986 मध्ये तो फिल्चनर-रोन आइस शेल्फपासून वेगळा झाला. सुरुवातीच्या दशकांमध्ये तो समुद्राच्या तळाशी अडकला आणि हळूहळू वितळत गेला. 2020 मध्ये तो दक्षिण महासागराकडे वाटचाल करू लागला आणि 2023 मध्ये तो पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने पुन्हा आपला प्रवास सुरू केला.

‘टेलर कॉलम्स’ नावाच्या समुद्री भोवऱ्यांमध्ये हा हिमखंड अडकलेला आढळला. हे भोवरे समुद्राखालील टेकड्यांमुळे होतात आणि हिमखंडांना थांबवू शकतात. याच्या वजनाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. A23a चे वजन एक ट्रिलियन टनांपेक्षा जास्त होते. इतके वजन असूनही तो या भोवऱ्यांपासून वाचण्यात यशस्वी झाला.

आता बनलाय एक मोठे संकट

दक्षिण जॉर्जिया क्षेत्र हे जैवविविधतेचे समृद्ध केंद्र आहे. या बेटावर पेंग्विन आणि सील मोठ्या संख्येने राहतात. जर A23a येथे आदळला तर येथील प्राण्यांना अन्नासाठी सागरी भागात जाण्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

 

‘आइसबर्ग हा मूळत: खूप धोकादायक आहेत. जर तो आदळण्यापासून चुकला तर आम्हाला खूप आनंद होईल, असे दक्षिण जॉर्जिया सरकारी जहाज फॅरोसचे कॅप्टन सायमन वॉलेस यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

 

या भागातील वन्यजीवांना एखाद्या हिमखंडामुळे धोका निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2004 मध्ये दक्षिण जॉर्जियाजवळ A38-B नावाच्या एका हिमखंडाचा भाग समुद्रात अनेक महिने अडकून राहिला होता. ज्यामुळे पेंग्विन आणि सील त्यांच्या खाद्याच्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हते.

 

You Might Also Like

जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली ! धक्कादायक प्रकार काय ?

एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या …

महिलेने रचला इतिहास! डुकराच्या किडनीने मिळाले जीवनदान, मग अचानक घडलं काय ?

‘तो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली,आत्महत्येचा प्रयत्न का केला?

admin January 25, 2025 January 25, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

संतोष देशमुख हत्येप्रकरणी फरार असलेल्या कृष्णा आंधळेबद्दल आमदाराचा मोठा खुलासा, म्हणाला “24 तासात.”

admin admin February 26, 2025
चालत्या गाडीत पत्नीला दुसऱ्यासोबत पाहिल्यावर पती झोपला बोनेटवर अन …
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसाची कोठडी; काय काय घडलं?
मंत्रीपद काय आमदारकीच धोक्यात? धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका; बजावली कारणे दाखवा नोटीस
Key Trends Developing in Global Equity Markets
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?