By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती रुपयांनी वाढणार?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > राष्ट्रीय > ८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती रुपयांनी वाढणार?
राष्ट्रीयलेटेस्ट न्यूज

८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती रुपयांनी वाढणार?

admin
Last updated: 2025/01/17 at 3:01 AM
admin Published January 17, 2025
Share
SHARE

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने १ कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना ८ वेतन आयोग लागू करण्याला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

 

त्यांच्या या निर्णयानंतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नेमकी पगारात वाढ होणार तर किती? असं सवाल उपस्थित होताना दिसत आहेत. तर जाणून घेऊ 8 व्या वेतन आयोगानुसार पगारात वाढ होणार तर किती?

 

७ व्या वेतन आयोगाला जानेवारी २०२६ मध्ये १० वर्ष पूर्ण होतील त्यामुळे ८ वा वेतन आयोग लवकर लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत होती. अखेर आज केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे 8 वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार आहे. 2025 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केल्यास संपूर्ण प्रकियेसाठी 1 वर्षाचा कालावधी मिळतो, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

 

8 व्या वेतन आयोगानुसार पगारात वाढ होणार तर किती?

नव्या वेतनाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान २.८६ वर निश्चित केला जाऊ शकतो. जर असे झाले तर, कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगारातही त्यानुसार वाढ होईल आणि ती ५१,४८० रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

उदा, ८ व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार १८ हजारावरून ३४५०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. देशात ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ साली लागू झाला होता त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ झाली होती.

 

महागाई भत्त्यातील वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर करण्यात येत होती परंतु ८ व्या वेतन आयोगात त्यात बदल होईल. याशिवाय कमाल पगार ४.८ लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. कर्मचाऱ्यांसह निवृत्तीधारकांनाही किमान १७२०० रुपये पेन्शन मिळेल. पेन्शनधारकांच्या वेतनात २.८८ टक्के वाढ होऊ शकते.

 

किमान पगार म्हणजे, १८ हजार रुपये हा पगार मुख्यत: सफाई कामगार, लिपिक, सहाय्यक इत्यादी पदांवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. कमाल पगार म्हणजे, लाख ५० हजार हा पगार सचिव, प्रधान सचिव आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिला जातो.

You Might Also Like

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

भयंकर ! कार झाडाला धडकली, कारचे दोन तुकडे , एअरबॅग्ज फाटून तिघांचा जागीच मृत्यू …

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

पाकिस्तानला कर्ज दिल्यानंतर IMF चिंतेत, आता या 11 नवीन अटी लादल्या

admin January 17, 2025 January 17, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News

Hidden Ways To Save Money That You Might Be Missing

admin admin August 28, 2021
David is Tommy Wiseau in the First Teaser for The Amazon Warrior
नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली ! धक्कादायक प्रकार काय ?
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले …
पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?