By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: CID च्या तपासात खळबळजनक खुलासा वाल्मीक नव्हे, सुदर्शन घुलेच गँगचा खरा मास्टरमाइंड?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > क्राईम > CID च्या तपासात खळबळजनक खुलासा वाल्मीक नव्हे, सुदर्शन घुलेच गँगचा खरा मास्टरमाइंड?
क्राईम

CID च्या तपासात खळबळजनक खुलासा वाल्मीक नव्हे, सुदर्शन घुलेच गँगचा खरा मास्टरमाइंड?

admin
Last updated: 2025/01/17 at 2:38 AM
admin Published January 17, 2025
Share
SHARE

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. यात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला होता. यातूनच सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा जीव घेतला.

या हत्येत सुदर्शन घुलेचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी या गुन्ह्यामुळे वाल्मीक कराडच खरा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. वाल्मीक कराडला अटक करावी, यासाठी राज्यभरात मोठमोठी आंदोलनं देखील झाली. अलीकडेच वाल्मीक कराडला अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. पण सीआयडीच्या तपासात वेगळाच खुलासा समोर आला आहे.

सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलं आहे, तर वाल्मीक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सीआयडीच्या या खुलाशानंतर वाल्मीक कराड नव्हे तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

दुसरीकडे, सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर आणि वाल्मीक कराडला गँगचा सदस्य असल्याचं म्हटल्यानंतर सीआयडीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. सीआयडीचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. पण आता त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. सीआयडीमध्ये अचानक मोठे बदल केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

You Might Also Like

५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक…; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …

हृदयद्रावक घटना आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले …

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

TAGGED: Beed news
admin January 17, 2025 January 17, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
शेत-शिवार

महाराष्ट्रात ढगफुटी ! हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; बीड, शिर्डी, रायगड, कोल्हापुर, पुणे आणि… धो धो पाऊस

admin admin May 18, 2025
संभोग करताना वेदना होतात? तर वेळीच सावध व्हा !
पाकिस्तानला कर्ज दिल्यानंतर IMF चिंतेत, आता या 11 नवीन अटी लादल्या
मुकेश अंबानींना टक्कर देणार भरतिया समूह; कोका-कोलामधील 40 टक्के हिस्सा खरेदी करणार
मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?