By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: जितकं उपाशी राहू तितकं शरीर स्वतःलाच खातं! अभ्यासाचा दावा – ऑटोफॅगी म्हणजे काय?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > जितकं उपाशी राहू तितकं शरीर स्वतःलाच खातं! अभ्यासाचा दावा – ऑटोफॅगी म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीयआरोग्य

जितकं उपाशी राहू तितकं शरीर स्वतःलाच खातं! अभ्यासाचा दावा – ऑटोफॅगी म्हणजे काय?

admin
Last updated: 2025/01/17 at 2:26 AM
admin Published January 17, 2025
Share
SHARE

मेडिकल विश्वात सतत नवनवीन शोध समोर येत असतात. ज्यात शरीराच्या क्रिया आणि आजारांबाबत आश्चर्यकारक खुलासे केले जातात. सध्या मेडिकल विश्वात ‘ऑटोफॅगी’ची चर्चा सुरू आहे.

पण अनेकांना ऑटोफॅगी काय आहे हे माहीत नाही. तर ऑटोफॅगी मानवी शरीराची एक नॅचरल आणि स्वत:ला वाचवणारी सिस्टीम आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे शरीराची ही नॅचरल सिस्टीम आणि कशी काम करते.

ऑटोफॅगी म्हणजे काय?

कोलंबिया यूनिव्हर्सिटीतील न्यूट्रिशन डिपार्टमेंटच्या रिसर्चर्सनुसार, ऑटोफॅगी शरीरातील डॅमेज कोशिका साफ करण्याची एक प्रक्रिया आहे. जेणेकरून नवीन आणि निरोगी कोशिका पुन्हा करता याव्यात. ऑटोफॅगीमध्ये “ऑटो” चा अर्थ स्वत: आणि “फॅगी”चा अर्थ खाणं असा होतो. त्यामुळे ऑटोफॅगीचा शब्दश: अर्थ “स्वत: खाणं” असा होतो. ऑटोफॅगी ही क्रिया आपल्या एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

ऑटोफॅगीनं शरीराला कसा मिळतो फायदा?

एक्सपर्टनुसार, ऑटोफॅगीच्या माध्यमातून शरीर आपल्या निष्क्रिय कोशिकांना साफ करतं आणि त्यांचे भाग इतर कोशिकांच्या रिपेअरिंगसाठी आणि सफाई रिसायकल करतं. ऑटोफॅगीचा उद्देश खराब कोशिका साफ करणं आणि नंतर स्वत:ला चांगल्याप्रकारे कामासाठी तयार करणं आहे.

ही प्रक्रिया शरीरात एकाच वेळी रिसायकलींग आणि सफाई दोन्ही करते. ही शरीराच्या सिस्टीमचं रीसेट बटन दाबण्यासारखी प्रक्रिया आहे. यातून कोशिकांना साफ करणं आणि विषारी पदार्थ बाहेर काढणं, जिवंत राहणं आणि काम करण्याची क्षमता वाढण्याची शरीराची एक पद्धत आहे.

अ‍ॅंटी-एजिंगसोबत इतरही फायदे

ऑटोफॅगीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अ‍ॅंटी-एजिंग असणं. यानं शरीराचं वाढतं वय कमी करणं आणि नव्या कोशिका तयार करण्याची एक पद्धत आहे. जेव्हा आपल्या कोशिका तणावग्रस्त असतात, तेव्हा आपली रक्षा करण्यासाठी ऑटोफॅगी वाढते, ज्यामुळे आयुष्य वाढण्यास मदत मिळते. कोशिकांमधून टॉक्सिक प्रोटीन हटवणं आणि मोठ्या प्रमाणात नव्या कोशिका तयार केल्यानं कॅन्सर, पार्किंसन्स आणि अल्झायमरसारख्या आजारात मदत मिळते.

उपवासानं ट्रिगर होते ऑटोफॅगी?

जास्त वेळ उपाशी राहिल्यावर किंवा उपवास करत असताना ऑटोफॅगी सेलुलर कंटेन्ट तोडून आणि आवश्यक क्रियांसाठी याचा पुन्हा वापर करून शरीर चालू ठेवते. यासाठी जास्त ऊर्जा लागते आणि हे नेहमीसाठी सुरू राहत नाही. पण यानं आपल्याला पोषण शोधण्यासाठी अधिक वेळ मिळतो.

नियमित उपवास आणि कीटोजेनिक डाएट ऑटोफॅगीला ट्रिगर करते. कीटोसिस डाएट हाय फॅट आणि कार्ब्सला कमी करत असल्यानं उपवासाशिवायही मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यात उपवासासारखाच फायदा मिळतो.

कॅन्सरच्या उपचारात ऑटोफॅगीची भूमिका?

कॅन्सरला रोखणारा उपचार करण्यात ऑटोफॅगीची भूमिकेमुळेच याकडे फार जास्त लक्ष दिलं जात आहे. कारण जसजसं वय वाढतं, शरीरात ऑटोफॅटी कमी होत जाते. म्हणजे ज्या कोशिका आता काम करत नाही किंवा नुकसान पोहोचवू शकतात, त्या अनेक पटीनं वाढतात.

त्याच कॅन्सरच्या कोशिकांचं रूप घेण्याचा धोका असतो. कोणताही कॅन्सर हा कोणत्या ना कोणत्या विषारी कोशिकांपासून सुरू होतो. नेहमीच ऑटोफॅगिक प्रक्रियांचा वापर करून शरीरात त्या कोशिकांची ओळख पटवणं आणि त्यांना दूर करून कॅन्सर रोखला जाऊ शकतो.

You Might Also Like

जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

इडली-दोसा खाताना ९०% लोक ही चूक करतात, त्यामुळे पोट होतं गॅस चेंबर! जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात..

तुमच्या दिवसाला बूस्ट देईल सकाळचा संभोग सेक्स ! वैज्ञानिक दृष्ट्या फायदे

केवळ 15 दिवसात कोलेस्ट्रॉलचा उडेल फज्जा, रोज सकाळी उपाशीपोटी खाल ‘हा’ मसाला; होईल कमाल …

admin January 17, 2025 January 17, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
शेत-शिवार

महाराष्ट्रात ढगफुटी ! हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; बीड, शिर्डी, रायगड, कोल्हापुर, पुणे आणि… धो धो पाऊस

admin admin May 18, 2025
त्या रात्री नेमकं काय घडलं? महालामधून अचानक 250 लोक एकाएकी गायब झाले, 300 वर्षांनंतर कॅमेऱ्यात कैद झाला भयानक व्हिडीओ
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत मोठा ट्वीस्ट, शिंदे गट-भाजपमध्ये गृहमंत्रिपद विभागले जाणार?
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?