By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
राजकीय

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?

admin
Last updated: 2025/01/14 at 7:45 AM
admin Published January 14, 2025
Share
SHARE

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

 

या बैठकीत एक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी, असा ठराव शिवसेनेच्या आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची विनंती करण्याचं निश्चित करण्यात आलं.

 

शिवसेनेचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झालेली बघायला मिळत आहे.

 

 

बैठकीत नेमकं काय ठरलं?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. आम्ही 45 वर्ष मातोश्री जवळून पाहिली. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासलं, लाचारी पत्कारून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले. त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी आणि भाषणाचा अजिबात अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ शासन म्हणून उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, असा ठराव आम्ही आज बैठकीत मंजूर केला आहे”, अशी महत्त्वाची माहिती रामदास कदम यांनी दिली.

 

 

“लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना ठराव अहवाल देऊ. उद्धव ठाकरेंना आता पंतप्रधानांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. आता कितीही भीक मागितली तरीही उपयोग नाही. उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचा पिल्लू असेल त्यांच्या हातात ही जागा गेली नाही पाहिजे. खर्च शासनाचा, सर्व शासनाचं आणि आयत्या बिळावर नागोबा जसे ते त्या गादीवर बसले, ती आम्हाला भीती आहे. म्हणून त्यांची अध्यक्ष पदावरून ताबडतोब हकालपट्टी व्हावी ही आमची मागणी आहे”, असं रामदास कदम म्हणाले.

You Might Also Like

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…

बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? सगळं ठरलं, मोठी अपडेट समोर !

PM मोदींच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस? नोबेल कमिटीनं म्हटलं…

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

TAGGED: Uddhav Thackeray
admin January 14, 2025 January 14, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News

Corsair HS80 RGB Wireless Gaming Headset Review

4.8 out of 5Good
10 Places You Can’t Miss If It’s Your First Time in European
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट! हाय अलर्ट जारी, दहशतवादी कटाचा संशय…
केवळ 15 दिवसात कोलेस्ट्रॉलचा उडेल फज्जा, रोज सकाळी उपाशीपोटी खाल ‘हा’ मसाला; होईल कमाल …
या लोकांनी चुकूनही टरबूज खाऊ नये, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?